बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग [Brihan Mumbai Electric Supply and Transport Undertaking, Mumbai] मुंबई येथे डॉक्टर आणि रेडिओलॉजिस्ट पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून रेडिओलॉजिस्ट पदांसाठी अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ जून २०१९ आहे. डॉक्टर पदांसाठी मुलाखत दिनांक १८ जून २०१९ रोजी सकाळी ०९:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
डॉक्टर (Doctors) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. पदवी ०२) खाजगी प्रॅक्टिशनर किंवा महानगरपालिका / सरकारी / खाजगी हॉस्पिटल / खाजगी संस्थेमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून ०५ वर्षांचा अनुभव.
वयाची अट : ०१ मे २०१९ रोजी ३३ वर्षे ते ६५ वर्षे
मुलाखत दिनांक : १८ जून २०१९ रोजी सकाळी ०९:३० वाजता
मुलाखतीचे ठिकाण : Recruitment Section, 2nd Floor, Personnel Department, BEST Undertaking, Electric House, Colaba, Mumbai-400001.
रेडिओलॉजिस्ट (Hon. Radiologist-Part Time) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.डी. (रेडिओलॉजी) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव
वयाची अट : ०१ मे २०१९ रोजी ६५ वर्षे
अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : २६ जून २०१९ रोजी
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Personnel Manager (Personnel), Personnel Department, The B.E.S.&T. Undertaking, BEST Bhavan, BEST Marg, Colaba, Mumbai – 400001.
शुल्क : १५०/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : ११,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
Official Site : www.bestundertaking.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.