![]()
BEST Mumbai Bharti 2026: Brihan Mumbai Electric Supply and Transport, Mumbai has the following new vacancies and the official website is www.bestundertaking.com. This page includes information about the BEST Mumbai Bharti 2026, BEST Recruitment 2026, and Brihanmumbai Electric Supply & Transport (BEST) Jobs 2026 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments
![[BEST Mumbai Bharti 2026] बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन उपक्रमात 364 बस वाहक पदांसाठी भरती 2026](https://featured.mahanmk.com/discover/best-mumbai-bharti-08072026.jpeg)
बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट [Brihan Mumbai Electric Supply and Transport , Mumbai] मुंबई येथे बस वाहक पदांच्या 364 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 29 जुलै 2026 (11:55 PM) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: 364 जागा
| पद क्र. | पदांचे नाव | जागा |
| 1 | बस वाहक / Bus Conductor | 364 |
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता |
| 1 | 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण + बसवाहक परवाना आणि बिल्ला (Badge) |
सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
शारिरीक अर्हता : उंची किमान १५४ से. मी. असणे आवश्यक तसेच कमाल १७८ से. मी. पेक्षा जास्त नसावी आणि वजन किमान ४५ कि. ग्रॅ.असणे आवश्यक
वयाची अट: 29 जुलै 2026 रोजी, 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क (Fee): खुला प्रवर्ग: 1000/- रुपये [राखीव प्रवर्ग: 900/- रुपये]
वेतनमान (Salary) : 36,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
| Online अर्ज करण्यास सुरुवात | 08 जुलै 2026 |
| Online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक | 29 जुलै 2026 (11:55 PM) |
| ऑनलाईन (Apply Online) अर्ज | Apply Online |
| जाहिरात (Notification) | Click Here |
| Official Site | www.bestundertaking.com |
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Konkan Railway Bharti] कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती 2026
एकूण जागा : 1
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[RRIUM Bharti] क्षेत्रीय यूनानी चिकित्सा अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) 01 जागेसाठी भरती 2026
एकूण जागा : 1
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Northern Railway Bharti 2026] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 4651 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 4651
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[AFMS Bharti 2026] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 120 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 120
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.