बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन (BEST) विभागात विविध पदांच्या ९६१ जागा

Date : 11 November, 2016 | MahaNMK.com

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन (BEST) विभागात विविध पदांच्या ९६१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ डीसेंबर २०१६ आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :

आपल्या मित्रांना पाठवा :

बसचालक (Bus Driver)

एकूण जागा : ९६१ जागा

शैक्षणिक पात्रता : १) 07 वी उत्तीर्ण  २) RTA मार्फत परवाना   ३) सार्वजनिक वाहनचालक बिल्ला (PSV Badge)

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१६ रोजी २१ ते ३८ वर्षे   [मागासवर्गीय  - ०५ वर्षे सूट].

शुल्क : रुपये २०००/- [ मागासवर्गीय - रुपये १०००/- ].

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.