भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [Bharat Electronics Limited] मध्ये इंजिनिअर पदांच्या ३१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ जून २०१९ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कॉन्ट्रॅक्ट इंजिनिअर-इलेक्ट्रॉनिक्स (Contract Engineers-Electronics) : २० जागा
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी बी.ई./ बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन) (SC/ST/PWD : पास श्रेणी)
कॉन्ट्रॅक्ट इंजिनिअर-मेकॅनिकल (Contract Engineers-Mechanical) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी बी.ई./ बी.टेक. (मेकॅनिकल) (SC/ST/PWD : पास श्रेणी)
वरील पदांकरिता वयाची अट : ०१ मे २०१९ रोजी १८ वर्षे ते २६ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
जाहिरात (Notification) : पाहा
डेप्युटी इंजिनिअर (Deputy Engineers) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणी बी.ई./ बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन/ कम्युनिकेशन/ टेलीकम्युनिकेशन) (SC/ST/PWD : पास श्रेणी)
वयाची अट : ०१ मे २०१९ रोजी १८ वर्षे ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
वेतनमान (Pay Scale) : २३,०००/- रुपये ते १,४०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Official Site : www.bel-india.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.