भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [BEL] मध्ये डिप्लोमा अप्रेंटिस पदांच्या १०० जागा

Date : 31 July, 2020 | MahaNMK.com

icon

BEL Recruitments 2020:  Bharat Electronics Limited has new 100 vacancies for the post of Diploma Apprentice. Last Date To Apply Is 10th August 2020 and the official website is www.bel-India.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [BEL] मध्ये डिप्लोमा अप्रेंटिस पदांच्या १०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० ऑगस्ट २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डिप्लोमा अप्रेंटिस (Diploma Apprentice) : १०० जागा

पदांचे नाव  जागा
मेकॅनिकल/ Mechanical २९
कॉम्पुटर सायन्स/ Computer Science १५
मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट & सेक्रेटेरियलप्रॅक्टिस/ Modern Office Management & Secretarial Practice १०
इलेक्ट्रॉनिक्स/ Electronics ३२
इलेक्ट्रिकल/ Electrical ०८
सिव्हिल/ Civil ०६

 

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट : ३० ऑक्टोबर २०२० रोजी २३ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Stipend) : १०,०००/- रुपये 

नोकरी ठिकाण : गाझियाबाद (उत्तर प्रदेश)

Official Site : www.bel-india.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.