स्वामी समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल [Swami Samarth English Medium School] बार्शी व सोलापूर येथे विविध पदांच्या २१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०८ एप्रिल २०१८ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
मुख्याध्यापक (Headmaster) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : B.Sc /B.A. B.Ed
शिक्षक (Teacher) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : B.Sc /B.A. B.Ed
सहशिक्षक (Co-ed) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : H.S.C. D.Ed (इंग्रजी माध्यम)
क्लार्क (Clark) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : B.A. ३०, ४० इंग्रजी टायपिंग व ३० मराठी व MS-CIT
शिपाई (Peon) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उतींर्ण
चालक (Driver) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : लायसन्सधारक
नोकरी ठिकाण : बार्शी, सोलापूर
मुलाखतीचे ठिकाण : स्वामी समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल जामगाव रोड, एस्सार पेट्रोल पंपासमोर,विठ्ठल नगर, बार्शी, ता. बार्शी.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 174
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
[CSIR UGC] वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा 2026
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[GMC Mumbai Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2026
एकूण जागा : 42
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२६
[Dhule Kotwal Bharti 2026] धुळे जिल्ह्यात कोतवाल भरती 2026
एकूण जागा : 58
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[Air Force School] एअर फोर्स स्कूल पुणे भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : १७ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.