भाभा अणु संशोधन केंद्रात [Bhabha Atomic Research Centre] ‘स्टायपेंडरी ट्रेनी’ पदांच्या २२४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी - I (Stipendiary Trainees Category I) : ८६ जागा
मेकॅनिकल (Mechanical)
इलेक्ट्रिकल (Electrical)
मेटलर्जी (Metallurgery)
केमिकल (Chemical)
सिव्हिल (Civil)
कॉम्पुटर सायन्स (Computer Science)
इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन (Electronics & Instrumentation)
केमिस्ट्री (Chemistry)
फिजिक्स (Physics)
वयाची अट : २० ऑगस्ट २०१८ रोजी १९ वर्षे ते २४ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : १५०/- रुपये [SC/ST/अपंग/महिला/माजी सैनिक - शुल्क नाही]
स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी - II (Stipendiary Trainees Category II) : १३८ जागा
प्लांट ऑपरेटर (Plant operator)
लॅब (Lab)
A/C मेकॅनिक (A / C mechanic)
फिटर (Fitter)
वेल्डर (Welder)
मशिनिस्ट (Machinist)
इलेक्ट्रिकल (Electrical)
इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन (Electronics & Instrumentation)
मेकॅनिकल (Mechanical)
वयाची अट : २० ऑगस्ट २०१८ रोजी १८ वर्षे ते २२ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/अपंग/महिला/माजी सैनिक - शुल्क नाही]
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह १० वी उत्तीर्ण / ITI / संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा / ६०% गुणांसह B.Sc. (केमिस्ट्री) / ६०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM)
वेतनमान (Pay Scale) : १०,५००/- रुपये ते १८,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई
Official Site : www.barc.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.