भाभा अणु संशोधन केंद्रात [BARC] मुंबई येथे नर्स पदांच्या जागा

Date : 27 September, 2019 | MahaNMK.com

icon

भाभा अणु संशोधन केंद्रात [Bhabha Atomic Research Centre, Mumbai] मुंबई येथे नर्स पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०४ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ११:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

नर्स (Nurse)

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण आणि नर्सिंग अँड मिडवाइफरी डिप्लोमा (०३ वर्षांचा कोर्स) तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलसह ‘ए’ ग्रेड नर्स म्हणून नोंदणी ०२) संबधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव 

वयाची अट : ५० वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २४,२३४/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Conference Room No 2, Gr. floor, BARC Hospital, Anushakti Nagar, Mumbai 400 094

Official Site : www.barc.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.