भाभा अणु संशोधन केंद्र [BARC] मुंबई येथे पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी पदांच्या १० जागा

Date : 13 June, 2020 | MahaNMK.com

icon

BARC Recruitments 2020: Bhabha Atomic Research Centre has new 10 vacancies for the post of Post Graduate Resident Medical Officer (PGRMO). Last Date To Apply Is 16th June 2020 (12:00 hrs) and the official website is www.barc.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

भाभा अणु संशोधन केंद्र [Bhabha Atomic Research Centre] मुंबई येथे पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ई-मेलद्वारे दिनांक १६ जून २०२० रोजी दुपारी १२:०० वाजेपर्यंत आहे. मुलाखत दिनांक १६ ते १९ जून २०२० रोजी ११:०० ते दुपारी ०१:०० वाजेपर्यंत सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी (Post Graduate Resident Medical Officer - PGRMO) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमएस / एमडी / डीएनबी पदवी/डिप्लोमा. ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०४ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ४० वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ८६,०००/- रुपये ते ९०,००० रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र) 

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.barc.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.