[BARC Bharti 2026] भाभा अणु संशोधन केंद्राच्या अणुऊर्जा विभाग भरती 2026

Date : 7 November, 2026 | MahaNMK.com

icon

BARC Bharti 2026

BARC Bharti 2026: The full form of BARC is Bhabha Atomic Research Centre. BARC has released new vacancies for Radiographer posts on locum basis at BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai. You will get all the latest information about BARC Mumbai Bharti 2026, BARC Recruitment 2026, BARC Jobs 2026, and BARC Careers from the official website www.barc.gov.in. So Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 07/11/26

भाभा अणु संशोधन केंद्र [Bhabha Atomic Research Centre] मध्ये रेडिओग्राफर पदांच्या एकूण 02 जागा थेट मुलाखतीद्वारे भरण्यात येत असून मुलाखतीचा दिनांक 16 नोव्हेंबर 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 02 जागा

BARC Mumbai Bharti 2026 Details:

BARC Mumbai Vacancy 2026

पद क्र.पदांचे नावजागा
1रेडिओग्राफर (Radiographer)02

Eligibility Criteria For BARC Mumbai Recruitment 2026

पद क्र.शैक्षणिक पात्रता
11) रेडिओग्राफी मधील एक वर्षाचा डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc. (Radiography)
2) संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक
3) संबंधित क्षेत्रातील अनुभवास प्राधान्य (अनिवार्य नाही)

सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

अतिरिक्त अटी : नियुक्ती लोकम (नियमित रिक्त जागेविरुद्ध) स्वरूपाची असून एकूण कालावधी 178 दिवस आहे. एका वेळी 89 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी नियुक्ती केली जाणार नाही. निवडलेल्या उमेदवारांना डिजिटल रेडिओग्राफी, पोर्टेबल रेडिओग्राफी तसेच CT & MRI स्कॅनचे कामकाज हाताळावे लागेल.

वयाची अट : 50 वर्षांपर्यंत.

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : जाहिरातीमध्ये अर्ज शुल्काबाबत उल्लेख नाही.

वेतनमान (Pay Scale) : एकत्रित मासिक वेतन 19,502/- रुपये + DA (पूर्व-सुधारित), SA/B प्रमाणे अनुमत. प्रत्यक्ष हातात मिळणारे वेतन अंदाजे 45,000/- रुपये दरमहा.

नोकरी ठिकाण : BARC हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई.

मुलाखतीचे ठिकाण : कॉन्फरन्स रूम क्र. 2, तळमजला, BARC हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई 400 094.

मुलाखतीची तारीख : सोमवार, 16 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10:30 वाजल्यापासून.

 

Important Links:

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
अर्ज नमुना (Application Form)येथे क्लिक करा
Official Sitewww.barc.gov.in

How to Apply For Bhabha Atomic Research Centre Recruitment 2026 :

  • पात्र उमेदवारांनी 16 नोव्हेंबर 2026 रोजी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
  • विहित नमुन्यातील पूर्ण भरलेला अर्ज सोबत आणावा.
  • शैक्षणिक पात्रतेची मूळ प्रमाणपत्रे, प्रमाणित केलेल्या छायाप्रतींचा एक संच, अनुभवाच्या कागदपत्रांचा प्रमाणित एक संच आणि एक पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणावा.
  • हॉस्पिटलच्या विभागीय कार्यालयाकडून कागदपत्रे प्रमाणित करून दिली जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.barc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Adv. Date: 07/11/26 (English Version)

Bhabha Atomic Research Centre (BARC) has invited eligible candidates to attend a walk-in interview for a total of 02 posts of Radiographer on locum basis. The walk-in interview date is 16 November 2026. Please read the official notification for complete details.

This article provides complete information about BARC Mumbai Bharti 2026, BARC Mumbai Vacancy 2026, eligibility criteria, age limit, application fee, pay scale, selection process, application process, and the official notification. For the latest government job updates, keep visiting MahaNMK.

Total: 02 Posts

BARC Mumbai Bharti 2026 Details:

BARC Mumbai Vacancy 2026

Post No.Post NameVacancies
1Radiographer02

Eligibility Criteria For BARC Mumbai Recruitment 2026

Post No.Educational Qualification
11)B.Sc. with minimum 50% marks plus one year Diploma in Radiography OR B.Sc. (Radiography) with 60% marks.
2) Basic computer knowledge is essential
3) Experience in the field is preferred (not mandatory)

Note - Read the official notification carefully for detailed educational qualifications.

Additional Conditions : The appointment is on locum basis against a regular vacancy, for a total period of 178 days, and not more than 89 days at one time. Selected candidates will handle digital radiography equipment, portable radiography and CT & MRI scans.

Age Limit : Not more than 50 years.

(Click here to calculate your age - Age Calculator)

Application Fee : Not mentioned in the notification.

Pay Scale : Monthly consolidated amount ₹19,502/- plus DA (pre-revised) as admissible to SA/B. Net pay in hand approximately ₹45,000/- per month.

Job Location : BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai.

Interview Venue : Conference Room No. 2, Ground Floor, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai 400 094.

Interview Date : Monday, 16 November 2026 at 10:30 am onwards.

 

Important Links:

Notification PDFClick Here
Application FormClick Here
Official Sitewww.barc.gov.in

How to Apply For Bhabha Atomic Research Centre Recruitment 2026 :

  • Eligible candidates must attend the walk-in interview on 16 November 2026.
  • Bring the duly filled application in the prescribed format.
  • Bring original educational certificates, one set of attested photocopies of certificates, one set of attested experience documents and one passport-size photograph.
  • Note that the Divisional Office of the hospital does not attest documents.
  • Read the official notification carefully before attending.
  • For more details, visit the official website www.barc.gov.in.

Expired Recruitments:


 

जाहिरात दिनांक: 29/06/26

भाभा अणु संशोधन केंद्र [Bhabha Atomic Research Centre] मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी (दंतचिकित्सा), सामान्य वैद्यकीय अधिकारी पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 08 जुलै 2026 रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 02 जागा

BARC Receuitment 2026 Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1वैद्यकीय अधिकारी (दंतचिकित्सा) / Medical Officer (Dental)01
2सामान्य वैद्यकीय अधिकारी / General Duty Medical Officer01

Educational Qualification For Bhabha Atomic Research Centre Bharti 2026

पद क्रमांकशैक्षणिक पात्रतावयाची अट
1M.D.S. (Prosthodontist) from a recognized University45 वर्षांपर्यंत.
2MBBS + Experience.50 वर्षांपर्यंत

Eligibility Criteria For Bhabha Atomic Research Centre Recruitment 2026

सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार 

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीसाठी पत्ता : Conference Room No. 2, Ground Floor, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai-400094.

जाहिरात (Notification PDF) : 01) येथे क्लिक करा  02) येथे क्लिक करा

Official Site : www.barc.gov.in

How to Apply For BARC Mumbai Bharti 2026 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 08 जुलै 2026 रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेत दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.barc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 24/02/26

भाभा अणू संशोधन केंद्र हॉस्पिटल, मुंबई [Bhabha Atomic Research Centre Hospital] मार्फत विविध पदांच्या 21 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 फेब्रुवारी 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 

एकूण: 21 जागा

BARC Hospital Mumbai Bharti 2026 Details:

पद क्र.पदाचे नावजागा
1वैज्ञानिक अधिकारी-ई / Scientific Officer-E 21
2वैज्ञानिक अधिकारी-डी / Scientific Officer D 
3वैज्ञानिक अधिकारी-सी / Scientific Officer-C 
4तांत्रिक अधिकारी-डी / Technical Officer-D

Eligibility Criteria For BARC Hospital Vacancy 2026

पद क्र.वयाची अटशैक्षणिक पात्रता
150 वर्षेMBBS + MD / MS / DNB (संबंधित स्पेशालिटी)
Hospital Administrator पदांसाठी PG Degree / PG Diploma (Hospital Management)
Nuclear Medicine Technology साठी M.Sc + संबंधित डिप्लोमा
Technical Officer पदांसाठी आवश्यक अनुभव अनिवार्य
240 वर्षे
335 वर्षे
440 वर्षे

सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

वेतनमान (Pay Scale):

  • Scientific Officer-E : ₹78,800/- + NPA
  • Scientific Officer-D / Technical Officer-D : ₹67,700/- + NPA
  • Scientific Officer-C : ₹56,100/- + NPA

नोकरी ठिकाण : मुंबई

शुल्क (Fee) : General/OBC/EWS : ₹500/- [SC/ST/महिला/PwBD : शुल्क नाही]

Important Dates:

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख 30 जानेवारी 2026
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख27 फेब्रुवारी 2026

Important Links:

जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
Online अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटwww.barc.gov.in

How to Apply For BARC Mumbai Recruitment 2026 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://recruit.barc.gov.in/barcrecruit/ या वेबसाईट वर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.barc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 27/12/25

भाभा अणु संशोधन केंद्र [Bhabha Atomic Research Centre] मुंबई येथे सायंटिफिक ऑफिसर पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 जानेवारी 2026 28 जानेवारी 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण जागा: नमूद नाही.

BARC DAE Bharti 2026 Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1सायंटिफिक ऑफिसर (OCES) / Scientific Officer (OCES)-
2सायंटिफिक ऑफिसर (DGFS) / Scientific Officer (DGFS)-

Educational Qualification For BARC DAE Recruitment 2026

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
1B.E./B.Tech./B.Sc.(Engg)/M.Tech/M.Sc  (ii) GATE-2024/GATE-2025/GATE-2026

Eligibility Criteria For BARC DAE Bharti 2026

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 01 ऑगस्ट 2026 रोजी, 18 ते 26 वर्षे. [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क (Fee): General/OBC: 500/- रुपये  [SC/ST/PWD/महिला/Transgender - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

परीक्षा : 14 & 15 मार्च 2026

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification PDF) : येथे क्लिक करा

Official Site : www.barc.gov.in

How to Apply For BARC Bharti 2026 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://barcocesexam.in/barcocsnov25/index.php?oces=4bbf9ba566affdeab14da2e2a804d7dc या वेबसाईट वर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 जानेवारी 2026 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.barc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 27/11/25

भाभा अणु संशोधन केंद्र [Bhabha Atomic Research Centre] मुंबई येथे वैज्ञानिक सहाय्यक/बी आणि तंत्रज्ञ/बी पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 02 जागा

BARC Receuitment 2025 Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1वैज्ञानिक सहाय्यक/बी / Scientific Assistant/B01
2तंत्रज्ञ/बी (प्राणी गृह परिचर) / Technician/B (Animal House Attendant)01

Educational Qualification For Bhabha Atomic Research Centre Bharti 2025

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता
1B.Sc. (Chemistry) OR B.Sc. with Chemistry as one ofthe subject + experience.
2MBBS with one year internship / MBBS degree plus Post Graduate Diploma in the requisite discipline or MBBS + experience.

Eligibility Criteria For Bhabha Atomic Research Centre Recruitment 2025

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 50 वर्षांपर्यंत.

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 11,730/- रुपये ते 19,502/- रुपये (दरमहा) + DA

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीसाठी पत्ता : Conference Room No. 2, Ground Floor, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai-400094.

जाहिरात (Notification PDF) : येथे क्लिक करा

Official Site : www.barc.gov.in

How to Apply For BARC Mumbai Recruitment 2025 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेत दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.barc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती

NMK

एकूण जागा : 1

अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 4651

अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 120

अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 20

अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६

NMK

एकूण जागा : 25

अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.