[Bank of Maharashtra] बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०२१

Updated On : 14 May, 2021 | MahaNMK.com

icon

Bank of Maharashtra Recruitment 2021

Bank of Maharashtra has the following new vacancies and the official website is wwww.bankofmaharashtra.in. This page includes information about the Bank of Maharashtra Bharti 2021, Bank of Maharashtra Recruitment 2021, Bank of Maharashtra 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: १४/०५/२१

बँक ऑफ महाराष्ट्र [Bank of Maharashtra] मध्ये मुख्य जोखीम अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

Bank of Maharashtra Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
मुख्य जोखीम अधिकारी/ Chief Risk Officer पदवी ०१) ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशन्सकडून वित्तीय जोखीम व्यवस्थापनात व्यावसायिक प्रमाणपत्र ०२) पीआरएमएलए संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र. ०५ वर्षे अनुभव ०१

वयाची अट : किमान ४० वर्षे ते ६० वर्षापर्यंत.


शुल्क: ११८०/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “GENERAL MANAGER BANK OF MAHARASHTRA, H.R.M DEPARTMENT, HEAD OFFICE, “LOKMANGAL”, 1501, SHIVAJINAGAR, PUNE 411 001”.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bankofmaharashtra.in


Expired :

 

जाहिरात दिनांक: २२/०३/२१

बँक ऑफ महाराष्ट्र [Bank of Maharashtra] मध्ये जनरलिस्ट ऑफिसर पदांच्या १५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १५० जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

जनरलिस्ट ऑफिसर II (स्केल II)/ Generalist Officer II (Scale II) : १५० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD - ५५% गुण) किंवा CA / ICWA / CFA / FRM  ०२) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ३१ डिसेंबर २०२० रोजी २५ ते ३५ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ११८०/- रुपये [SC/ST - ११८/- रुपये, PWD/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ४८,१७०/- रुपये ते ६९,८१०/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.bankofmaharashtra.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[PWD] सार्वजनिक बांधकाम विभाग भरती २०२१
अंतिम दिनांक : २४ जून २०२१