Bank of India Bharti 2025: Bank of India has the following new vacancies and the official website is www.bankofindia.co.in. This page includes information about the Bank of India Bharti 2025, Bank of India Recruitment 2025, Bank of India Vacancy 2025, and Bank of India 2025 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
बँक ऑफ इंडिया भरती [Bank of India] मध्ये अप्रेंटिस पदांच्या 400 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च 2025 28 मार्च 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: 400 जागा
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
अप्रेंटिस / Apprentice | कोणत्याही शाखेतील पदवी. | 400 |
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी, 20 ते 28 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : General/OBC/EWS: 800/- रुपये [SC/ST/महिला: 600/- रुपये, PWD: 400/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
शुद्धीपत्रक : येथे क्लिक करा
Official Site : www.bankofindia.co.in
बँक ऑफ इंडिया भरती [Bank of India] मध्ये विविध पदांच्या 180 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23 मार्च 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 180 जागा
पद क्रमांक | पदाचे नाव | जागा |
1 | चीफ मॅनेजर / Chief Manager | 21 |
2 | सिनियर मॅनेजर / Senior Manager | 85 |
3 | लॉ ऑफिसर / Law Officer | 17 |
4 | मॅनेजर / Manager | 57 |
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
1 | (i) 60% गुणांसह B.E./B. Tech/ B.Sc/M.Sc (Computer Science/ Information Technology/ Electronics/ Electrical & Electronics/ Electronics & Communication) किंवा MCA + 07/08 वर्षे अनुभव | 40/42/45 वर्षांपर्यंत |
2 | (i) 60% गुणांसह B.E./B. Tech/ B.Sc/M.Sc (Computer Science/ Information Technology/ Electronics/ Electrical & Electronics/ Electronics & Communication) किंवा MCA + 05 वर्षे अनुभव | 37/38/40 वर्षांपर्यंत |
3 | (i) विधी पदवी (LLB) + 04 वर्षे अनुभव | 32 वर्षांपर्यंत |
4 | (i) 60% गुणांसह B.E./B. Tech/ B.Sc/M.Sc (Computer Science/ Information Technology/ Electronics/ Electrical & Electronics/ Electronics & Communication) किंवा MCA + 03 वर्षे अनुभव | 32/34/35 वर्षांपर्यंत |
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा (Age Limit): 01 जानेवारी 2025 रोजी, [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : General/OBC/EWS: 850/- रुपये [SC/ST/PWD - 175/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.bankofindia.co.in
Expired Recruitments
बँक ऑफ इंडिया भरती [Bank of India] मध्ये "अंतर्गत लोकपाल" पदाच्या 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून पत्राद्वारे किंवा ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 01 जागा
पदाचे नाव | जागा |
अंतर्गत लोकपाल / Internal Ombudsman | 01 |
शैक्षणिक पात्रता (Eligibility Criteria):
सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया जाहिरात पाहावी).
वयोमर्यादा (Age Limit):
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, मानव संसाधन विभाग,भरती विभाग 9 वा मजला, स्टार हाऊस, प्लॉट सी-5, “जी” ब्लॉक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू), मुंबई 400 051
अर्ज पाठविण्यासाठी Email ID पत्ता : [email protected].
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.bankofindia.co.in
बँक ऑफ इंडिया [Bank of India] मध्ये "अधिकारी" पदाच्या 143 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 एप्रिल 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 143 जागा
पदाचे नाव | जागा |
अधिकारी / Officers | 143 |
सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
शुल्क : 850/- रुपये [SC/ST/PWD - 175/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.bankofindia.co.in
बँक ऑफ इंडिया [Bank of India] मध्ये व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक पदाच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 23 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 03 जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक / Business Correspondent Supervisor | 01) कोणत्याही बँकेचे (PSU/RRB/खाजगी बँका/सहकारी बँका) सेवानिवृत्त अधिकारी (स्वेच्छेने सेवानिवृत्त) या हेतूसाठी मुख्य व्यवस्थापक/समतुल्य पदापर्यंत नियुक्त केले जाऊ शकतात. सेवानिवृत्त लिपिक आणि बँक ऑफ बडोदाचे समतुल्य JAIIB चांगल्या ट्रॅक रेकॉर्डसह उत्तीर्ण झालेले सर्व अर्जदारांना किमान 3 वर्षांचा ग्रामीण बँकिंग अनुभव असावा. 02) किमान पात्रता संगणक ज्ञान (एमएस ऑफिस, ईमेल, इंटरनेट इ.) सह पदवीधर असणे आवश्यक आहे, तथापि M.Sc (IT)/ BEITY MCA/MBA सारखी पात्रता 21-45 वर्षे वयोगटातील असावी. नियुक्तीची वेळ BC पर्यवेक्षक चालू ठेवण्यासाठी कमाल वय 65 वर्षे असेल | 03 |
सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 15,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : बूंदी, झालावाड़, कोटा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : क्षेत्रीय प्रमुख, बैंक ऑफ बड़ौदा, कोटा क्षेत्र प्रनम तल, पुखराज टाबर, स्टेशन रोड कोटा- 324002.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.bankofindia.co.in
बँक ऑफ इंडिया [Bank of India] मध्ये फॅकल्टी सदस्य, FLC, समुपदेशक पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 02 जागा
पदांचे नाव | जागा |
फॅकल्टी सदस्य / Faculty Member | 01 |
FLC, समुपदेशक / Counselor | 01 |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 20,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : केओंझार
अर्ज पाठविण्याचा पत्ता : केओंझर विभागीय कार्यालय AT-कुलादेरा, सरकार समोर. महिला महाविद्यालय, PO- मंडुआ, केओंझार-758014, ODISHA.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.bankofindia.co.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[IHMCL Bharti] इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड भरती 2025
एकूण जागा : 49
अंतिम दिनांक : ०२ जून २०२५
[SBI CBO] स्टेट बँक ऑफ इंडिया CBO भरती 2025
एकूण जागा : 2964
अंतिम दिनांक : २९ मे २०२५
[MAHA TAIT 2025] महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १४ मे २०२५
[NMMC NUHM Bharti] नवी मुंबई महानगरपालिका-NUHM भरती 2025
एकूण जागा : 36
अंतिम दिनांक : १६ मे २०२५
[MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti] MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी भरती 2025
एकूण जागा : 2795
अंतिम दिनांक : १९ मे २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.