बँक ऑफ इंडिया [Bank of India] मध्ये विविध पदांच्या २१४ जागा

Updated On : 15 September, 2020 | MahaNMK.com



icon

Bank Of India Recruitments 2020: Bank Of India has new 214 vacancies for the post of Banking Officer. The Last Date To Apply Is 30th September 2020 and the official website is www.bankofindia.co.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

बँक ऑफ इंडिया [Bank of India] मध्ये विविध पदांच्या २१४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
इकोनॉमिस्ट - SMGS-IV ०१) अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स पदव्युत्तर पदवी/पीएच.डी.  ०२) ०७/०५ वर्षे अनुभव ०२
इकोनॉमिस्ट - MMGS-II ०१) अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स पदव्युत्तर पदवी  ०२) ०४ वर्षे अनुभव ०२
सांख्यिकीविज्ञानी - MMGS-II ०१) सांख्यिकी / उपयोजित सांख्यिकी पदव्युत्तर पदवी  ०२) ०४ वर्षे अनुभव ०२
रिस्क मॅनेजर - SMGS-IV रिस्क मॅनेजमेंट प्रमाणपत्र+०५ वर्षे अनुभव किंवा सीए / आयसीडब्ल्यूए/फायनान्स पदव्युत्तर पदवी+०८ वर्षे अनुभव  ०३
रिस्क मॅनेजर - MMGS-III ०१) रिस्क मॅनेजमेंट प्रमाणपत्र सीए / आयसीडब्ल्यूए ०२) ०३ वर्षे अनुभव  ०६
क्रेडिट ॲनालिस्ट - SMGS-IV ०१) एमबीए / पीजीडीएम (फायनान्स) /सीए / आयसीडब्ल्यूए   ०२) १० वर्षे अनुभव ६०
क्रेडिट ॲनालिस्ट - JMGS-I कोणत्याही शाखेतील पदवी+ एमबीए / पीजीडीबीएम / पीजीडीएम / पीजीबीएम / पीजीडीबीए किंवा सीए / आयसीडब्ल्यूए / सीएस ७९
आयटी (फिनटेक) - SMGS-IV ०१) बी.ई. / बी. टेक (कॉम्पुटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा कोणतीही पदवीधर डीओईएसीसी सोसायटीच्या ‘बी’ पातळीच्या पात्रतेसह.  ०२) ०८ वर्षे अनुभव ०७
आयटी (फिनटेक) - MMGS-III ०१) बी.ई. / बी. टेक (कॉम्पुटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा कोणतीही पदवीधर डीओईएसीसी सोसायटीच्या ‘बी’ पातळीच्या पात्रतेसह.  ०२) ०५ वर्षे अनुभव १०
आयटी (फिनटेक) - MMGS-II ०१) बी.ई. / बी. टेक (कॉम्पुटर सायन्स/आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा कोणतीही पदवीधर डीओईएसीसी सोसायटीच्या ‘बी’ पातळीच्या पात्रतेसह.  ०२) ०३ वर्षे अनुभव १३
आयटी (डाटा सायंटिस्ट) - SMGS-IV ०१) सांख्यिकी, कॉम्पुटर सायन्स किंवा इंजिनिअरिंग मधील पदव्युत्तर पदवी/पीएच.डी.  ०२) ०८ वर्षे अनुभव ०३
आयटी (डाटा सायंटिस्ट) - MMGS-III ०१) बी.ई. / बी. टेक (कॉम्पुटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा एमसीए / एमबीए (व्यवसाय विश्लेषक) / पीजी (सांख्यिकी) ०२) ०५ वर्षे अनुभव ०३
आयटी (डाटा सायंटिस्ट) - MMGS-II ०१) बी.ई. / बी. टेक (कॉम्पुटर सायन्स/आयटी/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा एमसीए / एमबीए (बिजनेस ॲनालिटिक्स )/ पीजी (सांख्यिकी)  ०२) ०३ वर्षे अनुभव ०६
आयटी (इन्फॉर्मेशन सिक्योरिटी) - SMGS -IV ०१) आयटी /कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर ॲप्लिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स  पदव्युत्तर पदवी/पदवी  ०८) ०८ वर्षे अनुभव ०२
आयटी (इन्फॉर्मेशन सिक्योरिटी) - MMGS-III ०१) आयटी /कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर ॲप्लिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स  पदव्युत्तर पदवी/पदवी  ०२) ०५ वर्षे अनुभव ०२
आयटी (इन्फॉर्मेशन सिक्योरिटी) - MMGS-II ०१) आयटी/कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर ॲप्लिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स  पदव्युत्तर पदवी/पदवी  ०२) ०३ वर्षे अनुभव ०४
टेक अप्रैझल - MMGS-II ०१) इन्फ्रास्ट्रक्चर / पॉवर प्लांट / पॉवर ट्रान्समिशन & डिस्ट्रीब्यूशन सिस्टम / मेटलर्जिकल / मटेरियल सायन्स / कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी / टेक्सटाईल / फार्मसी / फार्मास्युटिकल / सेमीकंडक्टर्स / ऑइल & गॅस  / केमिकल / प्लास्टिक / पॉलिमर इंडस्ट्रियल / प्रोडक्शन इंजिनिअरिंग पदवी  ०२) ०३ वर्षे अनुभव १०

वयाची अट : ०१ सप्टेंबर २०२० रोजी २० वर्षे ते ३०/३२/३५/३८ वर्षे [SC/ST - ०५  वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट] जाहिरात पाहा

वेतनमान (Pay Scale) : २३,७००/- रुपये ते ५९,१७०/- रुपये 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

शुल्क : ८५०/- रुपये [SC/ST/PWD - १७५/- रुपये]

Official Site : www.bankofindia.co.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 September, 2020

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :

NMK
[Goa University] गोवा विद्यापीठ भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ फेब्रुवारी २०२१
NMK
[NBE] राष्ट्रीय परीक्षा मंडळ भरती २०२१
अंतिम दिनांक : २८ फेब्रुवारी २०२१
NMK
[Thane Rojgar Melava] ठाणे रोजगार मेळावा २०२१
अंतिम दिनांक : २४ जानेवारी २०२१
NMK
[South East Central Railway] दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : २३ फेब्रुवारी २०२१
NMK
[North Central Railway] उत्तर मध्य रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ जून २०२१