बँक ऑफ बडोदा [Bank Of Baroda] मध्ये विविध पदांच्या ३३ जागा

Updated On : 19 December, 2020 | MahaNMK.com

icon

Bank of Baroda Recruitments 2020: Bank of Baroda has new 33 vacancies for the post of Business Head, Security Officer, Fire Officer. The Last Date To Apply Is 5th and 8th January 202 and the official website is www.bankofbaroda.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

बँक ऑफ बडोदा [Bank Of Baroda] मध्ये विविध पदांच्या ३३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ व ०८ जानेवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
व्यवसाय प्रमुख/ Business Head ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थांकडून कोणत्याही शाखेत पदवी. ०२) किमान १० वर्षे अनुभव. (३० ते ५५ वर्षे) ०१
सुरक्षा अधिकारी/ Security Officer ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थांकडून कोणत्याही शाखेत पदवी. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव. (२५ ते ४० वर्षे) २७
अग्निशमन अधिकारी/ Fire Officer ०१) राष्ट्रीय अग्निशमन सेवा पासून बीई (फायर) किंवा बी.ई. ०२) अनुभव. (२३ ते ३५ वर्षे) ०५

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.bankofbaroda.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[NSD] राष्ट्रीय नाट्य विद्यालय भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ ऑगस्ट २०२१