[Bank Note Press] बँक नोट प्रेस भरती 2023

Date : 24 July, 2023 | MahaNMK.com

icon

Bank Note Press Recruitment 2023

Bank Note Press under Security Printing & Minting Corporation of India Limited (SPMCIL) has the following new vacancies and the official website is www.bnpdewas.spmcil.com. This page includes information about the Bank Note Press Bharti 2023, Bank Note Press Recruitment 2023, and Bank Note Press 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: 24/07/23

बँक नोट प्रेस [Bank Note Press] मध्ये विविध पदांच्या 111 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 111 जागा

Bank Note Press Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 पर्यवेक्षक (मुद्रण) / Supervisor (Printing) 08
2 पर्यवेक्षक (नियंत्रण) / Supervisor (Control) 03
3 पर्यवेक्षक (आयटी) Supervisor (IT) 01
4 कनिष्ठ कार्यालय सहाय्यक / Junior Office Assistant 04
5 कनिष्ठ तंत्रज्ञ (मुद्रण) / Junior Technician (Printing) 27
6 कनिष्ठ तंत्रज्ञ (नियंत्रण) / Junior Technician (Control) 45
7 कनिष्ठ तंत्रज्ञ (इन्क फॅक्टरी-अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) / लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट) / मशीनिस्ट / मशीनिस्ट ग्राइंडर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) / Junior Technician (Inc Factory-Attendant Operator (Chemical Plant) / Lab Assistant (Chemical Plant) / Machinist / Machinist Grinder / Instrument Mechanic) 15
8 कनिष्ठ तंत्रज्ञ (मेकॅनिकल/एसी) / Junior Technician (Mechanical/AC) 03
9 कनिष्ठ तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल/आयटी) / Junior Technician (Electrical/IT) 04
10 कनिष्ठ तंत्रज्ञ (नागरी/पर्यावरण) / Junior Technician (Civil/Environment) 01

Eligibility Criteria For Bank Note Press

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
1 प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा बी.ई./ बी.टेक 18 ते 30 वर्षे
2 प्रथम श्रेणी प्रिंटिंग/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / IT/कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा किंवा बी.ई./ बी.टेक/ बी.एस्सी इंजि. 18 ते 30 वर्षे
3 प्रथम श्रेणी IT/कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा किंवा बी.ई./ बी.टेक/ बी.एस्सी इंजि. 18 ते 30 वर्षे
4 01) 55% गुणांसह पदवीधर 02) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40.श.प्र.मि./हिंदी 30.श.प्र.मि. 18 ते 28 वर्षे
5 प्रिंटिंग ट्रेड मध्ये NCVT/SCVT/ITI  (प्रिंटिंग ट्रेड-लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा ITI (प्लेट मेकर-कम-इम्पोझिटर/हँड कंपोझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा 18 ते 25 वर्षे
6 प्रिंटिंग ट्रेड मध्ये NCVT/SCVT/ITI  (प्रिंटिंग ट्रेड-लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा ITI (प्लेट मेकर-कम-इम्पोझिटर/हँड कंपोझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा 18 ते 25 वर्षे
7 आयटीआय (अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट)/ लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट) / मशीनिस्ट / मशीनिस्ट ग्राइंडर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) 18 ते 25 वर्षे
8 आयटीआय (फिटर) 18 ते 25 वर्षे
9 आयटीआय (इलेक्ट्रिकल/IT) 18 ते 25 वर्षे
10 आयटीआय (वेल्डर) 18 ते 25 वर्षे

सूचना - वयाची अट : 21 ऑगस्ट 2023 रोजी, [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : 600/- रुपये [SC/ST - 200/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : देवास (MP)

Official Site : www.bnpdewas.spmcil.com

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bnpdewas.spmcil.com

How to Apply For Bank Note Press Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज www.bnpdewas.spmcil.com या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.bnpdewas.spmcil.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: १५/१०/२२

बँक नोट प्रेस [Bank Note Press] मध्ये कनिष्ठ तंत्रज्ञ (मुद्रण) पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १४ जागा

Bank Note Press Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
कनिष्ठ तंत्रज्ञ (मुद्रण) / Junior Technician (Printing) प्रिंटिंग & प्लेटमेकिंग ट्रेड मध्ये NCVT/SCVT आयटीआय (लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा १४

Eligibility Criteria For Bank Note Press

वयाची अट : १४ नोव्हेंबर २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST - २००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १८,७८०/- रुपये ते ६७,३९०/- रुपये.

नोकरी ठिकाण : देवास (MP)

परीक्षा (Online) दिनांक : डिसेंबर २०२२ / जानेवारी२०२३ रोजी

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bnpdewas.spmcil.com

How to Apply For Bank Note Press Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/bnpdmpsep22/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.bnpdewas.spmcil.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २६/०२/२२

बँक नोट प्रेस [Bank Note Press, Dewas] देवास येथे विविध पदांच्या ८१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ८१ जागा

Bank Note Press Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
कनिष्ठ तंत्रज्ञ (शाई कारखाना)/ Junior Technician (Ink Factory) ६०
कनिष्ठ तंत्रज्ञ (मुद्रण)/ Junior Technician (Printing) १९
कनिष्ठ तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल/आयटी)/ Junior Technician (Electrical/IT) ०२

Eligibility Criteria For Bank Note Press

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
आयटीआय (डाईस्टफ टेक्नोलॉजी / पेंट टेक्नोलॉजी / सर्फेस कोटिंग टेक्नोलॉजी / प्रिंटिंग इंक/ प्रिंटिंग टेक्नोलॉजी)
आयटीआय (प्रिंटिंग ट्रेड)
आयटीआय (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)

वयाची अट : २८ मार्च २०२२ रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST - २००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १८,७८०/- रुपये ते ६७,३९०/- रुपये.

नोकरी ठिकाण : देवास (MP)

परीक्षा (Online) दिनांक : एप्रिल/मे २०२२ रोजी

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bnpdewas.spmcil.com


 

जाहिरात दिनांक: २१/१०/२१

बँक नोट प्रेस [Bank Note Press, Dewas] देवास येथे सल्लागार पदांच्या १६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १६ जागा

Bank Note Press Recruitment Details:

पदांचे नाव पात्रता जागा
सल्लागार/ Consultant सरकारी / पीएसयू / एसपीएमसीआयएल सेवेतून सेवानिवृत्त, सुरक्षा मुद्रण संस्था किंवा चलन छपाई संस्थेच्या मुद्रण, देखभाल आणि नियंत्रण विभागामध्ये कार्यात्मक ज्ञान आणि अनुभव असलेले १६

Eligibility Criteria For Bank Note Press

वयाची अट : २३ ऑक्टोबर २०२१ रोजी ६४ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : देवास (मध्यप्रदेश)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief General Manager, Bank Note Press, Dewas.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site :  www.bnpdewas.spmcil.com


 

जाहिरात दिनांक: ११/०६/२१

बँक नोट प्रेस [Bank Note Press, Dewas] देवास येथे विविध पदांच्या १३५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ जून २०२१ १८ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : १३५ जागा

Bank Note Press Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
वेलफेयर ऑफिसर/ Welfare Officer ०१
सुपरवाइजर (इंक फॅक्टरी)/ Supervisor (Ink Factory) ०१
सुपरवाइजर (IT)/ Supervisor (IT) ०१
ज्युनियर ऑफीस असिस्टंट/ Junior Office Assistant १५
ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी)/ Junior Technician (Ink Factory) ६०
ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग)/ Junior Technician (Printing) २३
ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT)/ Junior Technician (Electrical/IT) १५
ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिकल/AC)/ Junior Technician (Mechanical/AC) १५
सेक्रेटरियल असिस्टंट (IGM नोएडा)/ Secretariat Assistant (IGM Noida) ०१
१० ज्युनियर ऑफीस असिस्टंट (IGM नोएडा)/ Junior Office Assistant (IGM Noida) ०३

Eligibility Criteria For Bank Note Press

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) पदवीधर ०२) सामाजिक विज्ञान पदवी/डिप्लोमा १८ ते ३० वर्षे
प्रथम श्रेणी डाईस्टफ टेक्नोलॉजी / पेंट टेक्नोलॉजी / सर्फेस कोटिंग टेक्नोलॉजी / प्रिंटिंग इंक/ प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा/बी.ई./बी.टेक. किंवा बी.एस्सी. (केमिस्ट्री) १८ ते ३० वर्षे
प्रथम श्रेणी आयटी /कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा/बी.ई./बी.टेक./बी.एस्सी. १८ ते ३० वर्षे
०१) ५५% गुणांसह पदवीधर ०२) संगणकावर इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि./हिंदी ३० श.प्र.मि. १८ ते २८ वर्षे
आयटीआय (डाईस्टफ टेक्नोलॉजी / पेंट टेक्नोलॉजी / सर्फेस कोटिंग टेक्नोलॉजी / प्रिंटिंग इंक/ प्रिंटिंग टेक्नोलॉजी) १८ ते २५ वर्षे
आयटीआय (प्रिंटिंग ट्रेड) १८ ते २५ वर्षे
आयटीआय (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) १८ ते २५ वर्षे
आयटीआय (फिटर/मशीनिस्ट/टर्नर/इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/मेकॅनिक मोटर व्हेईकल) १८ ते २५ वर्षे
०१) ५५% गुणांसह पदवीधर  ०२) हिंदी/इंग्रजी स्टेनोग्राफी ८० श.प्र.मि. ०३) इंग्रजी/हिंदी टायपिंग ४० श.प्र.मि. १८ ते २८ वर्षे
१० ०१) ५५% गुणांसह पदवीधर ०२) संगणकावर इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि./हिंदी ३० श.प्र.मि. १८ ते २८ वर्षे

सूचना - वयाची अट : ११ जून २०२१ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : -

वेतनमान (Pay Scale) : १८,७८०/- रुपये ते १,०३,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : देवास (MP) & IGM नोएडा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

परीक्षा दिनांक : जुलै/ ऑगस्ट २०२१

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.bnpdewas.spmcil.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.