आर्मी वेलफेयर एज्युकेशन सोसायटी [AWES] मार्फत ‘शिक्षक’ पदांच्या ८००० जागा

Date : 7 December, 2017 | MahaNMK.com

आर्मी वेलफेयर एज्युकेशन सोसायटी [Army Welfare Education Society] मार्फत ‘शिक्षक’ पदांच्या ८००० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ डिसेंबर २०१७ रोजी ०५:०० वाजेपर्यंत आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदव्युत्तर शिक्षक (PGT)

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)

प्राथमिक शिक्षक (PRT)

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आणि B Ed किंवा पदवीधर व B Ed  ०२) CSB स्क्रीनिंग परीक्षेसाठी CTET/TET बंधनकारक नाही.

वयाची अट : ०१ एप्रिल २०१८ रोजी [अनुभवी - ५७ वर्षाखाली]

नवीन - ४० वर्षांखाली (NCR शाळा TGT/PRT - २९ वर्षे & PGT - ३६ वर्षे)

शुल्क : ५००/- रुपये

स्क्रीनिंग परीक्षा : १५ ते १७ जानेवारी  २०१८.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.