औरंगाबाद जिल्हा [Aurangabad Setu] सेतु समिती मध्ये विविध पदांच्या ८४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २९ मे २०१७ आहे. ही नियुक्ती पूर्णत कंत्राटी पद्धतीने आहे
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
डाटा एन्ट्री ऑपरेटर
एकूण जागा : २२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ उत्तीर्ण ०२) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. ०३) MS-CIT
सहायक कार्यक्रम अधिकारी व समन्वयक
एकूण जागा : १८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) MBA किंवा MSW किंवा पदव्युत्तर ०२) संगणक अर्हता
तांत्रिक अधिकारी
एकूण जागा : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान सिव्हील इंजिनीयरिंग डिप्लोमा किंवा कृषी डिप्लोमा किंवा वनक्षेत्रातील पदवी ०२) संगणक अर्हता
लिपिक तथा संगणक परिचालक
एकूण जागा : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ उत्तीर्ण ०२) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. ०३) MS-CIT
तांत्रिक अधिकारी (सिंचन विहिरीकरिता)
एकूण जागा : १४ जागा
शैक्षणिक पात्रता : निवृत्त स्थापत्य अभियंता व स्थापत्य अभियंता,पदविकाधारक/पदवीधारक
परीक्षा शुल्क : २००/- रुपये
वयाची अट : १८ ते ४३ वर्षे
अर्ज पाठवायचा पत्ता : रोहयो शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.