कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळात [ASRB] विविध पदांच्या १७३ जागा

Date : 1 September, 2017 | MahaNMK.com

कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळात [Agricultural Scientists Recruitment Board] विविध पदांच्या १७३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ सप्टेंबर २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

स्टेनोग्राफर ग्रेड III : ९५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण  ०२) इंग्रजी किंवा हिंदी उच्चार चाचणी ८० श.प्र.मि. १० मिनिटांसाठी

कनिष्ठ विभाग लिपिक (LDC ) : ७८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२  उत्तीर्ण  ०२) संगणकावर इंग्रजी टाईपिंग ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी ३० श.प्र.मि.

वयाची अट : २५ सप्टेंबर २०१७ रोजी १८ ते २७ वर्षे   [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : २००/- रुपये  [SC/ST/महिला/माजी सैनिक - शुल्क नाही]

परीक्षा दिनांक : २९ ऑक्टोबर २०१७ रोजी.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.