अशोक बिल्डकॉन लिमिटेड [Ashoka Buildcon Limited] पुणे येथे विविध पदांच्या जागा

Date : 2 April, 2019 | MahaNMK.com

अशोक बिल्डकॉन लिमिटेड [Ashoka Buildcon Limited, Pune] पुणे येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होणार आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही विषयातील पदवी ०२) कायदा व रियल इस्टेट मधील किमान १२ ते १५ वर्षांचा अनुभव आवश्यक. 

सहाय्यक लिझोनिंग (Assistant Laisoning) 

शैक्षणिक पात्रता : किमान ०२ वर्षे सरकारी कार्यालयांच्या सहाय्यक लिझोनिंग कामाचा अनुभव आवश्यक. 

अधिकारी लेखापाल (Officer Accountant) 

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ०५ वर्षे लेखापाल अनुभव अँड खाते, वित्त विभाग, टॅली, ईआरपी, टीडीएस, जीएसटी इ. मधील बी/एस अनुभव ०२) डेटा एंट्रीचे ज्ञान व अनुभव आवश्यक.

सूचना : उर्वरित माहिती लवकरच उपलब्ध होईल.

नोकरी ठिकाण : पुणे, महाराष्ट्र  

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.ashokabuildcon.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.