कला संस्कृति विभाग [Art Culture Department] गोवा येथे विविध पदांच्या ०२ जागा

Date : 2 May, 2018 | MahaNMK.com

कला संस्कृति विभाग [Art Culture Department Goa] गोवा येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत अंतिम दिनांक ११ मे २०१८ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सांस्कृतिक आयोजक (Cultural organizer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी वा तत्समआणि सोबत कला - संस्कृतीशी सं संबधित शाखेतून किमान ०६ महिन्याचा प्रमापत्र    

ग्रंथपाल ग्रेड III (Librarian Grade III) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : एमएससी व तत्सम 

वयाची अट : ११ मे २०१८ रोजी ४५ वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : २३२१९/- रुपये ते ३१२४४- रुपये

नोकरी ठिकाण : गोवा 

मुलाखतीचे ठिकाण : कला व संस्कृती खाते, संस्कृती भवन, पाटो पणजी-गोवा.

Official Site : www.artandculture.goa.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.