आर्मी पब्लिक स्कूल [Army Public School] मध्ये विविध पदांच्या ८००० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पीजीटी (Post Graduate Teacher)
शैक्षणिक पात्रता : पदव्यूत्तर पदवी. बी.एड. मास्टर्स पदवी
टीजीटी (Trained Graduate Teacher)
शैक्षणिक पात्रता : पदवी बी.एड. पदव्यूत्तर पदवी
पीआरटी (Primary Teacher)
शैक्षणिक पात्रता : पदवी बी.एड. पदव्यूत्तर पदवी / ०२ वर्षे डिप्लोमा.
वयाची अट : ०१ एप्रिल २०२० रोजी ४० वर्षे [अनुभवी उमेदवार - ५७ वर्षे]
शुल्क : ५००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा दिनांक : १९ व २० ऑक्टोबर २०१९ रोजी
Official Site : www.awesindia.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.