icon

आर्मी पब्लिक स्कूल [Army Public School] कामठी नागपूर येथे विविध पदांच्या ४२+ जागा

Updated On : 7 February, 2020 | MahaNMK.comआर्मी पब्लिक स्कूल [Army Public School] कामठी नागपूर येथे विविध पदांच्या ४२+ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पीजीटी (PGT) : १२ जागा 

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी आणि किमान ५०% गुणांसह बी.एड.

टीजीटी (TGT) : १३ जागा 

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात मध्ये पदवी आणि बी.एड

पीआरटी (PRT) : ११ जागा 

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात मध्ये पदवी आणि बी.एड.

शिक्षक (Teachers) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा 

विशेष शिक्षक सह समुपदेशक (Special Educator cum Counsellor) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात मध्ये पदवी आणि बी.एड.

ग्रंथपाल (Librarian) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : बी.लाय/एम.लाय

लोअर डिव्हिजन लिपिक / रिसेप्शनिस्ट (LDC/Receptionist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : पदवी 

पर्यवेक्षक प्रशासन (Supervisor Administration)

शैक्षणिक पात्रता : एक्स-सर्व्हिसमन / एमबीए प्रशासनाचा अनुभव

वैद्यकीय सहाय्यक (Medical Assistant)

शैक्षणिक पात्रता : नर्सिंग मध्ये पदविका

संगणक पर्यवेक्षक (Computer Supervisor)

शैक्षणिक पात्रता : संगणक अनुप्रयोग मध्ये पदविका / पदवी

विज्ञान प्रयोगशाळा अटेंडंट (Science Lab Attendant)

शैक्षणिक पात्रता : १०+२ सह विज्ञान आणि संगणक साक्षर.

ड्रायव्हर (Driver)

शैक्षणिक पात्रता : १०+२ सह वैध वाहन चालविण्याचा परवाना

शिपाई (Peon)

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण 

शुल्क : १००/- रुपये

नोकरी ठिकाण : कामठी, नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Army Public School, Kamptee, The Mall Road, Kamptee Cantt.- District- Nagpur- (M.S.).

Official Site : www.apskamptee.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 17 February, 2020

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :