icon

आर्मी प्री–प्राइमरी स्कूल ५१२ [APPS] आर्मी बेस वर्कशॉप किरकी पुणे येथे विविध पदांच्या जागा

Updated On : 21 March, 2020 | MahaNMK.comआर्मी प्री–प्राइमरी स्कूल ५१२ [Army Pre-Primary School, Pune] आर्मी बेस वर्कशॉप किरकी पुणे येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ एप्रिल २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मुख्याध्यापक (Principal)

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एड. पदवी/ पदव्यूत्तर पदवीधरसह एनटीटी / पदवी. ०२) किमान ०३ वर्षे अनुभव. ०३) संगणकाचे ज्ञान.

शिक्षक (Teacher)

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एड./डी.एड. पदवी/ पदव्यूत्तर पदवीधरसह एनटीटी / पदवी. ०२) किमान ०१ वर्षे अनुभव. ०३) संगणकाचे ज्ञान.

सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher)

शैक्षणिक पात्रता : ०१) संगीत / योग / कला मध्ये पदविका. ०२) किमान ०२ वर्षे अनुभव. 

लिपीक (Clerk)

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १० वर्षांची सेवा असलेले माजी सैनिक. ०२) किमान ०२ वर्षे अनुभव. 

आया (Aaya)

शैक्षणिक पात्रता : ५ वी परीक्षा उत्तीर्ण.

चौकीदार (Chowkidar)

शैक्षणिक पात्रता : ५ वी परीक्षा उत्तीर्ण.

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Principal, 512, Army Base WKSP, Army Pre-Primary School Kirkee, Pune - 03.

Official Site : www.apspune.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 15 April, 2020

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :