[APS] आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर भरती २०२१

Updated On : 17 February, 2021 | MahaNMK.com

icon

APS Ahmednagar Recruitment 2021: APS's full form is Army Public School Ahmednagar, APS Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.apsahmednagar.com. This page includes information about the APS Ahmednagar Bharti 2021, APS Ahmednagar Recruitment 2021, APS Ahmednagar 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक : १७/०२/२१

आर्मी पब्लिक स्कूल [Army Public School, Ahmednagar] अहमदनगर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता 
पदवीधर शिक्षक/ Post Graduate Teacher - PGT पदवीधर / पदव्युत्तर पदवीसह बी.एड. / किमान पदवीधर / पदव्युत्तर पदवीसह बी.एड. (४० वर्षापर्यंत) 
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक/ Trained Graduate Teacher - TGT पदवीधर / पदव्युत्तर पदवीसह बी.एड. / किमान पदवीधर / पदव्युत्तर पदवीसह बी.एड. (४० वर्षापर्यंत) 
पीआरटी/ PRT पदवीधर / पदव्युत्तर पदवीसह बी.एड. / किमान पदवीधर / पदव्युत्तर पदवीसह बी.एड. (४० वर्षापर्यंत) 
सल्लागार अँड विशेष शिक्षक/ Counsellor & Special Educator पदवीधर / पदव्युत्तर पदवी / बी.एड
प्रशासकीय अधिकारी/ Administrative Officer ०१) मान्यता प्राप्त विद्यापीठातील वाणिज्य पदवी / पदवीधर पदवी एमबीए मध्ये यूजी / पीजी पदवी ला प्राध्यान्य दिले जाईल. ०२) किमान ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक.  
लोअर डेस्क लिपिक/ Lower Desk Clerk ०१) पदवीधर आणि संगणक साक्षर ०२) MS-Office
आयटी सुपरवायझर/ IT Supervisor नेटवर्किंग व लॅन एडमिनिस्ट्रेशन अँड ऑपरेटिंग सिस्टम्सच्या कॉन्लेजसह संगणन व हार्डवेअर इन अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा
सहाय्यक ग्रंथपाल/ Assistant Librarian बी.लाय. सायन्स आणि पदवी सह लाय.सायन्स मध्ये पदविका
रिसेप्शनिस्ट/ Receptionist पदवी आणि ज्ञान संगणक
इलेक्ट्रीशियन/ Electrician -
सुतार/ Carpenter -
प्लंबर/ Plumber -

शुल्क : शुल्क नाही


वेतनमान (Pay Scale) : एडब्लूईएस च्या नियमानुसार.

नोकरी ठिकाण : अहमदनगर (महारष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Principal, Army Public School Ahmednagar, C / O AC Center & School, Ahmednagar - 414002.

E-Mail ID: [email protected]

जाहिरात (Notification): पाहा

Official Site: www.apsahmednagar.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[GTDC] गोवा पर्यटन विकास महामंडळ भरती २०२१
अंतिम दिनांक : ०५ नोव्हेंबर २०२१
NMK
[Uchya Tantra Shikshan Vibhag] उच्य व तंत्रशिक्षण विभाग भरती २०२१
अंतिम दिनांक : २७ नोव्हेंबर २०२१
NMK
[Patbandhare Vibhag] पाटबंधारे मंडळ भरती २०२१
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२१
NMK
[BCCL] भारत कोकिंग कोल लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०८ नोव्हेंबर २०२१
NMK
[HLL Lifecare Limited] एचएलएल लाइफकेअर लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२१
NMK
[DRDO-DESIDOC] संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती २०२१
अंतिम दिनांक : १४ नोव्हेंबर २०२१