अणू-ऊर्जा एज्युकेशन सोसायटी, मुंबई येथे विविध पदांच्या ६३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याचीअंतिम दिनांक १७ फेब्रुवारी २०१७ आहे.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदव्युत्तर शिक्षक (PGT)
एकूण जागा : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह पदव्युत्तर पदवी ०२) B.Ed.
वयाची अट : १७ फेब्रुवारी २०१७ रोजी ४० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
एकूण जागा : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह पदवी ०२) CTET ०३) B.Ed
वयाची अट : १७ फेब्रुवारी २०१७ रोजी ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
विशेष शिक्षक
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह पदवी ०२) CTET ०३) B.Ed
वयाची अट : १७ फेब्रुवारी २०१७ रोजी ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
ग्रंथपाल
एकूण जागा : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह ग्रंथालय विज्ञान पदवी
वयाची अट : १७ फेब्रुवारी २०१७ रोजी ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
प्राथमिक शिक्षक
एकूण जागा : ३० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण ०२) CTET ०३) D.Ed
वयाची अट : १७ फेब्रुवारी २०१७ रोजी ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
PRT (Music)
एकूण जागा : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण ०२) ५० % गुणांसह Music पदवी
वयाची अट : १७ फेब्रुवारी २०१७ रोजी ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
प्रास्तविक शिक्षक
एकूण जागा : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण ०२) ५० % गुणांसह ECCEd./NST/PPTT डिप्लोमा
वयाची अट : १७ फेब्रुवारी २०१७ रोजी ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
कनिष्ठ हिंदी अनुवादक (JHT)
एकूण जागा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) हिंदी / इंग्रजी अनुवाद पदव्युत्तर डिप्लोमा ०३) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : १७ फेब्रुवारी २०१७ रोजी ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : ७५०/- रुपये [SC/ST - परीक्षा शुल्क नाही]
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief Administrative Officer, Atomic Energy Education Society, Central Office, Western Sector, Anushakti nagar, Mumbai-400094
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.