![]()
Anti Corruption Bureau Bharti 2024: Anti Corruption Bureau has the following new vacancies and the official website is www.acbmaharashtra.gov.in. This page includes information about the Anti Corruption Bureau Bharti 2024, Anti Corruption Bureau Recruitment 2024, and Anti Corruption Bureau 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग [Director General, Prevention of Corruption, Maharashtra State Mumbai] महाराष्ट्र राज्य मुंबई मध्ये विधि अधिकारी गट-ब पदांच्या 08 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 08 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: 08 जागा
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| विधि अधिकारी गट-ब / Law Officer Group-B | 01) उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनद धारक असेल. 02) विधि अधिकारी या पदांसाठी वकिली व्यवसायाचा किमान 05 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. 03) उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ.बाबतीत ज्ञानसंपन्न असेल. ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल. 04) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान आवश्यक आहे. 05) जी व्यक्ती शासकीय सेवेते असताना प्रत्यक्षपणे विधिविषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तिस गुन्हेगारी प्रशासकीय व सेवाविषयक कायद्याविषयक सखोल ज्ञान असेल त्याचप्रमाणे मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्थापित समकालीन कायद्याचे ज्ञान असले अशा व्यक्तीची शासकीय सेवा केवळ अनुभवासाठी ग्राहय धरण्यात येईल. सदर व्यक्तीस नियुक्तीबाबतच्या अन्य अटी लागू राहतील. शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती निवडीस अपात्र ठरेल. | 08 |
वयाची अट : 60 वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 28,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई, ठाणे, वरळी, नाशिक, नांदेड, औरंगाबाद, अमरावती, नागपूर.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय सर पोचखानावाला रोड, वरळी, मुंबई (लक्षवेधः-अपर पो. अधीक्षक (मुख्या-२)) कार्यालयांच्या पत्यावर.
E-Mail ID : [email protected]
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.acbmaharashtra.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Coal India Bharti 2026] कोल इंडिया लिमिटेड मध्ये 125 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 125
अंतिम दिनांक : १५ जानेवारी २०२६
[SNDT] एसएनडीटी महिला विद्यापीठ अंतर्गत नवीन जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : १६ जानेवारी २०२६
[SBI Bharti 2026] स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 04
अंतिम दिनांक : ०२ फेब्रुवारी २०२६
[Jawahar Navodaya Vidyalaya] जवाहर नवोदय विद्यालय भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : १९ जानेवारी २०२६
[TISS Bharti 2026] टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस येथे विविध पदांची भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २५ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.