![]()
अलाहाबाद विद्यापीठ [Allahabad University] मध्ये विविध पदांच्या ३४ जजागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ नोव्हेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS or Equivalent
वयाची अट : ४० वर्षापर्यंत [SC/ST/अपंग/माजी सैनिक - शासकीय नियमानुसार सूट]
माहिती शास्त्रज्ञ (Information Scientist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : B.E. / B.Tech. in Information Technology / Computer science & Engineering Or Master degree
वयाची अट : ३५ वर्षापर्यंत [SC/ST/अपंग/माजी सैनिक - शासकीय नियमानुसार सूट]
कायदा अधिकारी (Law Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : L.L.B. degree
वयाची अट : ३५ वर्षापर्यंत [SC/ST/अपंग/माजी सैनिक - शासकीय नियमानुसार सूट]
सहायक ग्रंथपाल (Assistant Librarian) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : Master’s degree in Library Science/ Information Science or Documentation Science
वयाची अट : ४० वर्षापर्यंत [SC/ST/अपंग/माजी सैनिक - शासकीय नियमानुसार सूट]
विभाग अधिकारी (Section Officer) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : Graduate / Post Graduate
वयाची अट : ३५ वर्षापर्यंत [SC/ST/अपंग/माजी सैनिक - शासकीय नियमानुसार सूट]
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Senior Technical Assistant) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : M.Sc. or B.E / B.Tech
वयाची अट : ३५ वर्षापर्यंत [SC/ST/अपंग/माजी सैनिक - शासकीय नियमानुसार सूट]
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ११ जागा
शैक्षणिक पात्रता : BCA or Graduation with PGDCA or BSc
वयाची अट : ३० वर्षापर्यंत [SC/ST/अपंग/माजी सैनिक - शासकीय नियमानुसार सूट]
पशुवैद्यक (Animal Attendant) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : Higher Secondary (12thstandard)
वयाची अट : ३५ वर्षापर्यंत [SC/ST/अपंग/माजी सैनिक - शासकीय नियमानुसार सूट]
शुल्क : १०००/- रुपये [SC/ST - ५००/- रुपये]
नोकरी ठिकाण : अलाहाबाद
अर्ज पाठविण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, अलाहाबाद विद्यापीठ, अलाहाबाद - २११००२ (यू.पी.).
Official Site : www.allduniv.ac.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ESIC] महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2026
एकूण जागा : 78
अंतिम दिनांक : २८ ऑक्टोबर २०२६
[EIL Bharti 2026] इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड मध्ये 109 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 109
अंतिम दिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 97 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 97
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Mecon Limited Bharti 2026] मेकॉन लिमिटेड मध्ये 159 जागांसाठी भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 159
अंतिम दिनांक : २७ ऑक्टोबर २०२६
[ARI Pune Bharti] आघारकर अनुसंधान संस्थान पुणे भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.