एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस [Air India Engineering Services Limited] लिमिटेड मध्ये 'एयरक्राफ्ट टेक्निशिअन' पदांच्या १११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०४, ०६, व १० सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ०९:३० ते ११:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
एयरक्राफ्ट टेक्निशिअन (Aircraft Technician)
इंजिनिअरिंग डिप्लोमा (Engineering Diploma)
AME डिप्लोमा (AME Diploma)
माजी सैनिक (Ex-servicemen)
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह मॅकेनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा AME (मॅकेनिकल) डिप्लोमा [SC/ST/OBC - ५५ % गुण, माजी सैनिक - एयरफ्रेम / इंजिन डिप्लोमा किंवा एयरक्राफ्ट ट्रेनिंग डिप्लोमा कोर्स ] ०२) ०१ वर्ष अनुभव
वयाची अट : ०१ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३५ वर्षे [SC/ST/माजी सैनिक - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक - नाही]
वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
मुलाखतीचे ठिकाण : कार्मिक विभाग, ए - ३२० एव्होनिक्स कॉम्प्लेक्स, टर्मिनल २, आयजीआय एअरपोर्ट (कस्टम हाउस जवळ), दिल्ली - ११००३७ (संपर्क क्र. ०११-२५६५२४४२).
Official Site : www.aiesl.airindia.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[GMC Mumbai Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2026
एकूण जागा : 42
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२६
[Dhule Kotwal Bharti 2026] धुळे जिल्ह्यात कोतवाल भरती 2026
एकूण जागा : 58
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[Air Force School] एअर फोर्स स्कूल पुणे भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : १७ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 497 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 497
अंतिम दिनांक : २६ नोव्हेंबर २०२६
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 140
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.