अणू-ऊर्जा एज्युकेशन सोसायटी [AEES] मुंबई येथे शिक्षक पदांच्या २३ जागा

Date : 14 July, 2017 | MahaNMK.com

अणू-ऊर्जा एज्युकेशन सोसायटी [Atomic Energy Education Society] मुंबई येथे शिक्षक पदांच्या २३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ ऑगस्ट २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदव्युत्तर शिक्षक (PGT) - ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० गुणांसह पदव्युत्तर पदवी/ B.E. or B. Tech.  ०२) B.Ed

वयाची अट : ४० वर्षे

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) - ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० गुणांसह पदवी ०२) CTET ०३) B.Ed

वयाची अट : ३५ वर्षे

प्राथमिक शिक्षक (संगीत) आणि प्रास्तविक शिक्षक - ११ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ उत्तीर्ण  ०२) ५० % गुणांसह Music पदवी

वयाची अट : ३० वर्षे

सूचना वयाची अट : ०४ ऑगस्ट २०१७ रोजी  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ७५०/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief Administrative Officer, Atomic Energy Education Society, Central Office, Western Sector, Anushaktinagar, Mumbai – 400094.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.