[Adivasi Vikas Vibhag] महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती 2025 - मुदतवाढ

Date : 26 November, 2024 | MahaNMK.com

icon

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024: Adivasi Vikas Vibhag (Tribal Development Department) has the following new vacancies and the official website is www.tribal.maharashtra.gov.in. This page includes information about the Adivasi Vikas Vibhag Bharti 2024, Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024, and Adivasi Vikas Vibhag 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: 16/10/24

आदिवासी विकास विभाग [Adivasi Vikas Vibhag] येथे विविध पदांच्या 611 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक  02 नोव्हेंबर 2024  30 नोव्हेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 611 जागा 

Mahatribal Mega Bharti 2024 Details:

Adivasi Vikas Vibhag Zone Wise Vacancy 2024

पद क्र. पदांचे नाव जागा
1 वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक / Senior Tribal Development Inspector 18
2 संशोधन सहाय्यक / Research Assistant 19
3 उपलेखापाल/मुख्य लिपिक / Deputy Accountant/Head Clerk 41
4 आदिवासी विकास निरीक्षक / Tribal Development Inspector 01
5 वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक / Senior Clerk/Statistical Assistant 205
6 लघुटंकलेखक / Steno-Typist 10
7 अधीक्षक (पुरुष) / Superintendent (Male) 29
8 अधीक्षक (स्त्री) / Superintendent (Female) 55
9 गृहपाल (पुरुष) / Warden (Male) 62
10 गृहपाल (स्त्री) / Warden (Female) 29
11 ग्रंथपाल / Librarian 48
12 सहाय्यक ग्रंथपाल / Assistant Librarian 01
13 प्रयोगशाळा सहाय्यक / Laboratory Assistant 30
14 कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर / Cameraman-Cum-Project Operator 01
15 कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी / Junior Education Extension Officer 45
16 उच्चश्रेणी लघुलेखक / Stenographer (Higher Grade) 03
17 निम्नश्रेणी लघुलेखक / Stenographer (Lower Grade) 14

Educational Qualification For Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024 

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक कला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
संशोधन सहाय्यक पदवीधर
उपलेखापाल/मुख्य लिपिक पदवीधर
आदिवासी विकास निरीक्षक पदवीधर
वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक पदवीधर
लघुटंकलेखक (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
अधीक्षक (पुरुष) समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
अधीक्षक (स्त्री) समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
गृहपाल (पुरुष) समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
गृहपाल (स्त्री) समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
ग्रंथपाल (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
सहाय्यक ग्रंथपाल (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
प्रयोगशाळा सहाय्यक 10वी उत्तीर्ण
कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर  (i) 12वी उत्तीर्ण  (ii) फोटोग्राफी डिप्लोमा/प्रमाणपत्र   (iii) 03 वर्षे अनुभव
कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी कोणत्याही शाखेतील पदवी
उच्चश्रेणी लघुलेखक (i) 10वी उत्तीर्ण    (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
निम्नश्रेणी लघुलेखक (i) 10वी उत्तीर्ण    (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT

Eligibility Criteria For Tribal Maharashtra Recruitment 2024

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : खुला प्रवर्ग: 1000/- रुपये. [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: 900/- रुपये.]

वेतनमान (Pay Scale) : 9,000/- रुपये ते 1,22,800/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.tribal.maharashtra.gov.in

Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Last Date

How to Apply For Tribal Department Notification PDF :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 02 नोव्हेंबर 2024  30 नोव्हेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.tribal.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments:


 

जाहिरात दिनांक: ०६/०२/२२

आदिवासी विकास विभाग [Adivasi Vikas Vibhag Pune] एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव ता. आंबेगाव, पुणे येथे प्रकल्प समन्वयक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Adivasi Vikas Vibhag Pune Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
प्रकल्प समन्वयक/ Project Coordinator ०१) उमेदवार हा आदिम (कातकरी/ माडीया गोंड/कोलाम) जमातीचा असावा/असावी. ०२) त्याचे किमान पदवीपर्यंतचे शिक्षण झालेले असावे. कमाल पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक राहील. ०३) MSW (एम.एस.डब्ल्यू.)/ BSW (बी.एस.डब्ल्यू)/ सामाजिक शास्त्र व तत्सम
सामाजिक कार्यक्रम अभ्यासक्रमास प्राधान्य राहील. ०४) वंचित समाजाच्या विकासासाठी कार्यक्रम केल्याचा अनुभव १ ते २ वर्षांचा असावा.
-

Eligibility Criteria For Adivasi Vikas Vibhag Pune

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, आंबेगाव. भीमाशंकर रोड, घोडेगाव, जि. पुणे.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.tribal.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.