![]()
जिल्हा निवड समिती [District Selection Committee, Zilha Parishad Wardha] जिल्हा परिषद वर्धा येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ग्रामसेवक (Gram Sevak) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य किंवा शासनमान्य संस्थेतुन अभियांत्रिकी डिप्लोमा (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) ०२) शासनमान्य संस्थेतुन समाजकल्याण मधील पदवी (बी.एस.डब्ल्यू.) किंवा कृषी विषयातील पदवी ०३) संगणकाचे ज्ञान आवश्यक.
औषध निर्माण अधिकारी (Pharmacist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा डिप्लोमा आणि औषध शास्त्र अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक.
आरोग्य सेवक-महिला (Arogya Sevak-Female) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रस्ताविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक
वयाची अट : ०५ जानेवारी २०२० रोजी १८ वर्षे ते ४३ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : १५०/- रुपये [माजी सैनिक : शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ६,०००/- रुपये ते ९२,३००/- रुपये
नोकरी ठिकाण : वर्धा (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद वर्धा
Official Site : www.zpgadchiroli.org
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[North Western Railway Bharti] उत्तर पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 2008 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 2008
अंतिम दिनांक : २२ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1200+ जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1250
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[Income Tax Department Delhi Sports Quota Bharti 2026] आयकर विभाग, दिल्ली भरती 2026
एकूण जागा : 119
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.