![]()
जिल्हा निवड समिती [District Selection Committee, Zilha Prishad, Pune] जिल्हा परिषद पुणे येथे शिक्षण सेवक पदांच्या ३२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ०५:४५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
शिक्षण सेवक (Shikshan Sevak) : ३२ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळाची किमान ४०% गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची दोन वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा उतीर्ण (त्यास कोणतेही नाव असो) किंवा मान्यताप्राप्त मंडळाची किमान ४०% गुणांसह उच्च माध्यमिक (किवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि ४ वर्षाची प्राथमिक शिक्षणातील (B.EL.Ed.) परीक्षा उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त मंडळाची किमान ४०% गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष)परीक्षा उत्तीर्ण आणि दोन वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा (विशेष शिक्षण) राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण. किंवा राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या २००२च्या तरतूदीनुसार मान्यता प्राप्त मंडळांची किमान ४०% गुणांसह उच्च माध्यमिक ( किंवा समकक्ष ) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यता प्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका परीक्षा (D.T.Ed.) उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव असो.) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून बी.एड परीक्षा उत्तीर्ण किंवा TCH(महाराष्ट्र - कर्नाटक सीमावर्ती भागातील ८६५ गावांतील उमेदवार संदर्भात कर्नाटक राज्याची TCH परीक्षा उत्तीर्ण).
वयाची अट : ०६ जानेवारी २०१९ रोजी १८ वर्षे ते ४३ वर्षे
शुल्क : १५०/- रुपये (माजी सैनिक - शुल्क नाही)
वेतनमान (Pay Scale) : ६,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा परिषद पुणे.
Official Site : www.www.punezp.org
| सरावासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध | |
|---|---|
| जिल्हा निवड समिती | येथे क्लिक करा |
| जिल्हा परिषद | येथे क्लिक करा |
या पेज ला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्याला हि बातमी आपल्या सर्व जिल्हा निवड समिती व जिल्हा परिषद उमेद्वारांपर्यंत पोहचवता येईल. या पेज ला बुक मार्क करून ठेवा जेणे करून आपल्याला लवकरच उर्वरित माहिती मिळेल.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.