icon

जिल्हा परिषद [ZP Pune] पुणे येथे विविध पदांच्या १४८९ जागा

Updated On : 8 July, 2020 | MahaNMK.comZP Pune Recruitments 2020: Pune Zilla Parishad, Pune Health Department, National Health Mission, ZP Pune Recruitment 2020 has new 1489 vacancies for various posts. Last Date To Apply Is 15th July 2020 and the official website is www.punezp.org and punezp.mkcl.org Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.

 

जिल्हा परिषद [ZP Pune] पुणे येथे विविध पदांच्या १४८९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जुलै २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता  एकूण पदे
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट (Gastroenterologist) DM (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी) ०१
मायक्रोबायोलॉजिस्ट (Microbiologist) MD (सूक्ष्मजीवशास्त्र) ०१
फिजिशियन /औषध सल्लागार (Physician/Consultant Medicine) MD मेडिसिन / DNB १३
भूलतज्ञ (Anesthetists) MD ॲनेस्थेसिया/DA/DNB १७
शल्य चिकित्सक (Surgeon) MS जनरल सर्जन/DNB ०१
वैद्यकीय अधिकारी (MBBS) (Medical Officer (MBBS)) MBBS २०४
IT ऑपरेशन ॲडमिन (IT Operation Administration) BE (IT) ०१
रुग्णालय व्यवस्थापक (Hospital Manager) (१) वैद्यकीय पदवीधर   (२) MBA (आरोग्य सेवा / रुग्णालय व्यवस्थापन) २९
अधिसेविका (Matron) (१) B.Sc/M.Sc (नर्सिंग)    (२) १० वर्षे अनुभव  ०१
सह अधिसेविका (Assist. Matron) (१) B.Sc/M.Sc (नर्सिंग)    (२) १० वर्षे अनुभव   ०१
आयुष वैद्यकीय अधिकारी (Medical Officer (Ayush)) BAMS, BHMS, BUMS/वैद्यकीय पदवीधर १४
स्टाफ नर्स (Staff Nurse) GNM/B.Sc (नर्सिंग)  ७०१
क्ष-किरण तंत्रज्ञ (X-Ray Technician) क्ष-किरण तंत्रज्ञ उत्तीर्ण २४
ECG तंत्रज्ञ (ECG Technician) ECG तंत्रज्ञ उत्तीर्ण २७
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) DMLT ३८
औषधनिर्माता (Pharmacist) B.Pharm  ११
ब्लॉक समुदाय व्यवस्थापक (Block Community Manager) (१) कोणत्याही शाखेतील पदवी   (२) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि.   (३) MSCIT ०१
तालुका अकाउंटंट (Accountant) (१) B.Com  (२) Tally ०१
रिसेप्शनिस्ट (Receptionist) (१) १२वी उत्तीर्ण   (२) संगणक ज्ञान ०३
वॉर्ड बॉय (Ward Boy) १०वी उत्तीर्ण  २००
बेडसाईड असिस्टंट (Bedside Assistant) १०वी उत्तीर्ण  २००

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

शुल्क : शुल्क नाही

Official Site : punezp.mkcl.org

Online अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ जुलै २०२०  (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

सूचना : उमेदवारांनी Online अर्ज करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करून, 'मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे' यांच्या नावे ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. कृपया सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड (PDF) करून पाहावी.

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 15 July, 2020

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :