जिल्हा पाणी व स्वचाता मिशन कक्ष जिल्हा परिषद [District Water and Sanitation Mission Cell, Zilla Parishad, Jalgaon] जळगाव येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
अभियांत्रिकी तज्ञ (Engineering expert) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १) बी.ई. / बी.टेक सिव्हील / पर्यावरण अभियांत्रिकी / मान्यताप्राप्त विद्यापीठाची समकक्ष पदवी ०२) किमान ०५ अनुभव वर्षाचा आवश्यक.
वयाची अट : ५० वर्षापर्यंत [सरकारी / निमसरकारी सरकारी / कर्मचारी - ६५ वर्षापर्यंत]
पाणी गुणवत्ता तज्ञ (Water Quality Monitoring & Surveillance Specialist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) Degree in Environmental Chemistry/ Analytical Chemistry/ Geo – Chemistry/ Micro - Biology ०२) २) किमान अनुभव वर्षाचा आवश्यक.
वयाची अट : ४० वर्षापर्यंत
शुल्क : ३००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : जळगाव
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सनियंत्रण अधिकारी जिल्हा पाणी व स्वचाता मिशन कक्ष जिल्हा परिषद जळगाव.
Official Site : www.zpjalgaon.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[KVS NVS Bharti 2025] केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 14967
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२५
[SAIL] स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 124 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 124
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२५
[CBSE] केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 124 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 124
अंतिम दिनांक : २२ डिसेंबर २०२५
[WCL] वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड अंतर्गत 1213 पदांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1213
अंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२५
[SSC GD Constable Bharti 2026] SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25487 जागांसाठी मेगाभरती 2025
एकूण जागा : 25487
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.