जिल्हा परिषद [Zilha Parishad] पालघर येथे 'सल्लागार पाणी गुणवत्ता व ग्रामलेखा समन्वयक' पदांच्या ०३ जागा

Date : 30 November, 2017 | MahaNMK.com

जिल्हा परिषद [Zilha Parishad] पालघर येथे 'सल्लागार पाणी गुणवत्ता व ग्रामलेखा समन्वयक' पदांच्या ०३ जजागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ डिसेंबर २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सल्लागार पाणी गुणवत्ता (Consultant (Water Quality)) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवी ०२) ०१ वर्षाचा अनुभव

ग्रामलेखा समन्वयक (Village Accounts Coordinator) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.कॉम ०२) ०१ वर्षाचा अनुभव 

वयाची अट : ५० वर्षापर्यंत [निमसरकारी अधिकारी - ६५ वर्षे]

वेतनमान (Pay Scale) : ८०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : लोकमान्य पाडा, (विष्णूनगर रोड), मिडलक्लास सोसायटी, राधा निवास समोर, प्लॉट नं. २, दुसरा मजला पालघर.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.