![]()
योगिता डेंटल कॉलेज [Yogita Dental College Ratnagiri] रत्नागिरी येथे विविध पदांच्या ८८ येथे विविध पदांच्या ६० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
डीन (Dean/Principal)
शैक्षणिक पात्रता : ०१) भारतीय विद्यापीठाची बीडीएस पदवी किंवा समकक्ष पात्रता. ०२) पदव्युत्तर पदवी पात्रता / पदविका विषयात राष्ट्रीय मंडळ मधून. ०३) दंत संस्थेत ०५ वर्षापेक्षा जास्त काळ प्रोफेसर म्हणून अनुभव.
प्राध्यापक (Professor) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) भारतीय विद्यापीठाची बीडीएस पदवी किंवा समकक्ष पात्रता. ०२) पदव्युत्तर पदवी पात्रता / पदविका विषयात राष्ट्रीय मंडळ मधून. ०३) ०५ वर्षे अनुभव.
वाचक (Reader) : २३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) भारतीय विद्यापीठाची बीडीएस पदवी किंवा समकक्ष पात्रता. ०२) पदव्युत्तर पदवी पात्रता / पदविका विषयात राष्ट्रीय मंडळ मधून. ०३) ०४ वर्षे अनुभव. किंवा भारतीय विद्यापीठाची मान्यता प्राप्त एमडीएस पदवी / राष्ट्रीय मंडळाचे पदविका किंवा समकक्ष पात्रता.
व्याख्याता (Lecturer) : ४५ जागा
शैक्षणिक पात्रता : भारतीय विद्यापीठाची मान्यता प्राप्त एमडीएस पदवी / राष्ट्रीय मंडळाचे पदविका किंवा समकक्ष पात्रता.
शिक्षक (Tutor) : १८ जागा
शैक्षणिक पात्रता : भारतीय विद्यापीठाची मान्यता प्राप्त बीडीएस पदवी किंवा समकक्ष पात्रता किमान ०१ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ६४ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार
नोकरी ठिकाण : रत्नागिरी (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Secretary, at Yogita Dental College & Hospital Narangi River site, Dist – Ratnagiri – 415 709.
Official Site : ww.yogitadentalcollege.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[KVS NVS Bharti 2025] केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 14967
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२५
[SAIL] स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 124 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 124
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२५
[CBSE] केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 124 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 124
अंतिम दिनांक : २२ डिसेंबर २०२५
[WCL] वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड अंतर्गत 1213 पदांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1213
अंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२५
[SSC GD Constable Bharti 2026] SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25487 जागांसाठी मेगाभरती 2025
एकूण जागा : 25487
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.