[Yantra India Limited] यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3883 जागांसाठी भरती 2024 - मुदतवाढ

Date : 21 November, 2024 | MahaNMK.com

icon

Yantra India Limited Bharti 2024

Yantra India Limited Bharti 2024: Yantra India Limited has the following new vacancies and the official website is www.yantraindia.co.in. This page includes information about Yantra India Limited Bharti 2024, Yantra India Limited Recruitment 2024, and Yantra India Limited 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 12/11/24

यंत्र इंडिया लिमिटेड [Yantra India Limited] मध्ये ITI अप्रेंटिस, नॉन ITI अप्रेंटिस पदांच्या 3883 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 नोव्हेंबर 2024  30 नोव्हेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 3883 जागा

Yantra India Limited Apprentice Bharti 2024 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 ITI अप्रेंटिस / ITI Apprentice 2498
2 नॉन ITI अप्रेंटिस / Non-ITI Apprentice 1385

 Educational Qualification For Yantra India Limited Apprentice Recruitment 2024

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
ITI अप्रेंटिस / ITI Apprentice 01) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  02) 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI (Machinist/Fitter/Electrician/Electroplater/Welder(Gas & Electric)/MMTM/ Foundryman/ Mechanic Auto Electrical and Electronics/Material Handling Equipment Mechanic cum Operator/ Tool & Die Maker/ Instrument Mechanic/ Mechanic Diesel/Mechanic Motor Vehicle/ Mechanic communication Equipment Maintenance/ Electronics Mechanic/ Ex-ITI Painter/COPA/ CNC Programmer cum Operator/ Secretarial Assistant/ TIG/MIG Welder/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/ Carpenter/ Attendant Operator Chemical Plant)
नॉन ITI अप्रेंटिस / Non-ITI Apprentice 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

Eligibility Criteria For Yantra India Limited Apprentice Recruitment 2024

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 14/18 ते 35 वर्षे.   [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : Gen/OBC: 200/- रुपये.  [SC/ST/PWD/ट्रान्सजेंडर/महिला: 100/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

ऑनलाईन नोंदणी (अप्रेंटिस) : येथे क्लिक करा

जुनी जाहिरात (Old Notification) : येथे क्लिक करा

नवीन जाहिरात (New Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.yantraindia.co.in

Yantra India Limited Apprentice Recruitment 2024

सूचना - भारत सरकारच्या पोर्टल www.apprenticeship.gov.in द्वारे आधीच अर्ज केलेल्या उमेदवारांनी YIL वेबसाइटवर (www.recruit-gov.com/Yantra2024/) अपलोड केलेल्या लिंकद्वारे पुन्हा अर्ज करणे आवश्यक आहे. 

How to Apply For yantraindia.co.in Arj 2024 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.recruit-gov.com/Yantra2024/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक21 नोव्हेंबर 2024 30 नोव्हेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.yantraindia.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 26/02/24

यंत्र इंडिया लिमिटेड [Yantra India Limited] मध्ये कंपनी सचिव पदांची 01 जागेसाठी जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 11 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 01 जागा

Yantra India Limited Bharti 2024 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
कंपनी सचिव / Company Secretary 01) Should have passed the final examination of the Institute of Company Secretaries of India (ICSI)and should be an Associate / Fellow Member of ICSI. 02) Working knowledge of computers. 03) Minimum 05 years Experience 01

Eligibility Criteria For Yantra India Limited Recruitment 2024

वयाची अट : 01मार्च 2024 रोजी 60 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 85,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director (HR), YANTRA INDIA LIMITED, Corporate HQ, Yantra India Limited, (OFIL Campus) Ambajhari, Nagpur - 440021.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.yantraindia.co.in

How to Apply For Yantra India Limited Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail ID) किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
  • उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक 11 मार्च 2023 आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
  • अर्ज फक्त वरील ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.yantraindia.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 04/09/23

यंत्र इंडिया लिमिटेड [Yantra India Limited] मध्ये कंपनी सचिव पदांची 01 जागेसाठी जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 17 सप्टेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 01 जागा

Yantra India Limited Bharti 2023 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
कंपनी सचिव / Company Secretary 01) Should have passed the final examination of the Institute of Company Secretaries of India (ICSI)and should be an Associate / Fellow Member of ICSI. 02) Working knowledge of computers. 03) Minimum 05 years Experience 01

Eligibility Criteria For Yantra India Limited Recruitment 2023 

वयाची अट : 01 ऑक्टोबर 2023 रोजी 60 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 85,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director (HR), YANTRA INDIA
LIMITED, Corporate HQ, Yantra India Limited, (OFIL Campus) Ambajhari, Nagpur - 440021.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.yantraindia.co.in

How to Apply For Yantra India Limited Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail ID) किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
  • उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक 17 सप्टेंबर 2023 आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
  • अर्ज फक्त वरील ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.yantraindia.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 10/06/23

यंत्र इंडिया लिमिटेड [Yantra India Limited] मध्ये सल्लागार (अर्थसंकल्प) पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 01 जागा

Yantra India Limited Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
सल्लागार (अर्थसंकल्प) / Consultant (Budgeting) 01) Only Retired Central Government Employee / Ministry / Department / CPSE / DPSU who was holding a post of level 7 or equivalent and above with a Graduate degree in any discipline. 02) Experience Minimum 5 years of experience in the budget area in any Central Govt. / Ministry / Department / CPSE or DPSU. 01

Eligibility Criteria For Yantra India Limited

वयाची अट : 24 जून 2023 रोजी 65 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director (HR), YANTRA INDIA LIMITED, Corporate HQ, Yantra India Limited, Ambajhari, Nagpur - 440 021.

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.yantraindia.co.in

How to Apply For Yantra India Limited Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail ID) किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
  • उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक 24 जून 2023 आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
  • अर्ज फक्त वरील ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.yantraindia.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 30/03/23

यंत्र इंडिया लिमिटेड [Yantra India Limited] मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या 5395 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 मार्च 2023 14 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 5395 जागा

Yantra India Limited Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 आयटीआय अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) / ITI Apprentice 3508
2 नॉन आयटीआय अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) / Non-ITI Apprentice 1887

Eligibility Criteria For Yantra India Limited

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 01) 50% गुणांसह 10वी परीक्षा उत्तीर्ण  02) 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/NCVT)
2 50% गुणांसह 10वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : 28 मार्च 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : 200/- रुपये [SC/ST/PWD/Transgender/महिला - 100/- रुपये

वेतनमान (Sipend) : 6000/- रुपये ते 7000/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.yantraindia.co.in

How to Apply For Yantra India Limited Recruitment 2023 :या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://recruit-gov.com/Yantra2023/ या वेबसाईट करायचा आहे.

  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 मार्च 2023 14 एप्रिल 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.yantraindia.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०५/१२/२२

यंत्र इंडिया लिमिटेड [Yantra India Limited] मध्ये सल्लागार पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ डिसेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

Yantra India Limited Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
सल्लागार (खर्च लेखा) / Consultant (Cost Accountting) ०१
सल्लागार (वित्त व लेखा) / Consultant (Finance & Accounts) ०१

Eligibility Criteria For Yantra India Limited

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१) प्रमाणित व्यवस्थापन लेखा (CMA) सह कोणत्याही CPSE / / DPSU / सरकारी किंवा मोठे उत्पादन किंवा अभियांत्रिकी कंपन्यामध्ये किमान ७ वर्षांचा संबंधित अनुभव ०२) किमान ०७ वर्षे अनुभव
०१) सनदी लेखापाल किंवा वित्त मध्ये एमबीए ०२) किमान १० वर्षे अनुभव

वयाची अट : ५० वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ८०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director(HR),YANTRA INDIA LIMITED, Corporate HQ, Yantra India Limited,(OFIL Campus) Ambajhari,Nagpur-440021, Maharashtra.

E-Mail ID : [email protected],

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.yantraindia.co.in

How to Apply For Yantra India Limited Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail ID) किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
  • उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक १७ डिसेंबर २०२२ आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
  • अर्ज फक्त वरील ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.yantraindia.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.