icon

वखार विकास व नियामक प्राधिकरण [WDRA] मध्ये विविध पदांच्या ०७ जागा

Updated On : 19 March, 2020 | MahaNMK.comवखार विकास व नियामक प्राधिकरण [Warehousing Development and Regulatory Authority, New Delhi] मध्ये विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० एप्रिल २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

संचालक (Director - Technical) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही जैविक विज्ञानात पदवी असणे ०२) ०५ वर्षे ते १० वर्षे अनुभव.

उपसंचालक (Deputy Director - Stakeholders Affairs) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता :०१) मान्यताप्राप्त शासनाकडून पदवी. ०२) ०५ वर्षे ते १० वर्षे अनुभव.

सहाय्यक संचालक (Assistant Director - Strategy Risk and Research) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बायोलॉजिकल सायन्स मध्ये पदवी (शेतीसह) ०२) ०२ वर्षे ते ०६ वर्षे अनुभव.

विभाग अधिकारी (Section Officer - Administration & Finance) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून पदवी. ०२) ०२ वर्षे ते ०६ वर्षे अनुभव.

वैयक्तिक सहाय्यक / स्टेनो (Personal Assistant / Steno) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) लोअर डिव्हिजन लिपिक किंवा समकक्ष अधिकारी. ०२) ८० शब्द प्रति मिनिट आणि किमान टाइपिंग इंग्रजी मध्ये ३५ शब्द प्रति मिनिट गती किंवा हिंदीमध्ये ३० शब्द प्रति मिनिट.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते २,१५,९००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Secretary (A&F) (I/C), Warehousing Development and Regulatory Authority, New Delhi.

Official Site : www.wdra.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 April, 2020

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :