वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड [Western Coalfield Limited, Nagpur] नागपूर येथे 'मायनिंग सरदार' पदांच्या ३३३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
मायनिंग सरदार (Mining Sirdar / Shol Firer, T&S Gr.-C)
शैक्षणिक पात्रता : ०१) Mining Sirdar Certificate of Competency issued by DGMS / Diploma in Mining & Mine Surveying, / Overman Competency Certificate issued by DGMS, ०२) Valid Gas Testing Certificate issued by DGMS ०३) Valid First Aid Certificate
वयाची अट : ३१ सप्टेंबर २०१८ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ३१८५२.५६/- रुपये
नोकरी ठिकाण : नागपूर
अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक (पी / आर), वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड, कोल इस्टेट, सिव्हील लाइन्स, नागपूर - ४४०००१.
Official Site : www.westerncoal.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.