वाशिम रोजगार मेळावा [Washim Job Fair] येथे विविध पदांच्या २४१+ जागा

Updated On : 29 January, 2020 | MahaNMK.com

icon

वाशिम रोजगार मेळावा [Washim Job Fair] येथे विविध पदांच्या २४१+ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्याचा व मेळाव्याचा दिनांक ३१ जानेवारी २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ८,०००/- रुपये ते १४,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : हैद्राबाद, लातूर, नाशिक, अहमदनगर, वाशिम, औरंगाबाद व जळगाव.

मेळाव्याचे ठिकाण : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जांबरोड, मंगरूळपीर, जि. वाशिम

Official Site : www.mahaswayam.gov.in

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१
NMK
[NADA] नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२१