जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
वसई विरार महानगरपालिका [Vasai Virar City Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या ६०+ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
वैद्यकीय अधिकारी-भिषक (Medical Officer ) | मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस., एम.डी. (मेडिसीन) किंवा समकक्ष पदवी आणि व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र. | - |
वैद्यकीय अधिकारी - भूलतज्ज्ञ (Medical Officer) | मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. (अनास्थेशिया)। किंवा समकक्ष पदवी आणि व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र. | - |
वैद्यकीय अधिकारी-एम.बी.बी.एस. (Medical Officer) | मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी आवश्यक व संबंधित मेडिकल कौन्सिलची नोंदणी आवश्यक तसेच ३ वर्षांचा आय.सी.यू. विभागाचा अनुभव आवश्यक. | २० |
वैद्यकीय अधिकारी -बी.ए.एम.एस.(Medical Officer) | मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए.एम.एस. पदवी आवश्यक व इंडियन मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र, तसेच ३ वर्षांचा आय.सी.यू. विभागाचा अनुभव आवश्यक. | २० |
वैद्यकीय अधिकारी -बी.एच.एम.एस.(Medical Officer) | मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एच.एम.एस. पदवी आवश्यक व महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीकडील नोंदणी प्रमाणपत्र. तसेच ३ वर्षांचा आय.सी.यू. विभागाचा अनुभव आवश्यक. | २० |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३५०००/- रुपये ते ५७,८००/- रुपये
नोकरी ठिकाण : वसई-विरार (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व).
Official Site : www.vvcmc.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[BMC Bank] बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2024
एकूण जागा : 135
अंतिम दिनांक : २५ डिसेंबर २०२४
[AFCAT] भारतीय हवाई दल भरती 2024
एकूण जागा : 336
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२४
[Indian Coast Guard AC Bharti] भारतीय तटरक्षक दल भरती 2024
एकूण जागा : 140
अंतिम दिनांक : २४ डिसेंबर २०२४
[TMB Bharti] तामिळनाड मर्कंटाइल बँक भरती 2024 - मुदतवाढ
एकूण जागा : 170
अंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२४
(JEE Main) संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा-2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : २२ नोव्हेंबर २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.