वसई विरार महानगरपालिका [Vasai Virar Municipal Corporation, Palghar] पालघर येथे विविध पदांच्या ६६९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २६, २७ आणि २८ फेब्रुवारी २०२० रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधिकारी-नेफरोलॉजिस्ट (Medical Officer-Nephrologist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.डी./ डी.एन.बी. पदवी
मुलाखत दिनांक : २६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
वैद्यकीय अधिकारी-स्त्रीरोगतज्ज्ञ (Medical Officer-Nephrologist) : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.डी. पदवी
मुलाखत दिनांक : २६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
वैद्यकीय अधिकारी-भीषक (Medical Officer-Bhishak) : १३ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.डी. पदवी
मुलाखत दिनांक : २६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
वैद्यकीय अधिकारी-ऑर्थोपेडिक तज्ञ (Medical Officer-Orthopedic Specialist) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.एस. पदवी
मुलाखत दिनांक : २६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
वैद्यकीय अधिकारी-सर्जिकल सर्जन (Medical Officer-Surgical Surgeon) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.एस. पदवी
मुलाखत दिनांक : २६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
वैद्यकीय अधिकारी-पॅथॉलॉजिस्ट (Medical Officer-Pathologists) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.डी. पदवी
मुलाखत दिनांक : २६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
वैद्यकीय अधिकारी-रेडिओलॉजिस्ट (Medical Officer-Radiologists) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.डी. पदवी
मुलाखत दिनांक : २६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
वैद्यकीय अधिकारी-तज्ञ (Medical Officer-Nose, Ear, Throat Specialist) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.एस. पदवी
मुलाखत दिनांक : २६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
वैद्यकीय अधिकारी-नेत्र सर्जन (Medical Officer-Ophthalmic Surgeon) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.एस./ एम.बी.बी.एस./ डी.ओ.एम.एस. पदवी
मुलाखत दिनांक : २६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
वैद्यकीय अधिकारी-मनोचिकित्सक (Medical Officer-Psychiatrist) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.डी. पदवी
मुलाखत दिनांक : २६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
वैद्यकीय अधिकारी-विशेषज्ञ (Medical Officer-Dermatologist and dermatologist) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.डी./ एम.बी.बी.एस. पदवी
मुलाखत दिनांक : २६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
वैद्यकीय अधिकारी-भूलतज्ञ (Medical Officer-Anesthetist) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.डी.पदवी
मुलाखत दिनांक : २६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
वरील सर्व पदांकरिता वयाची अट : ४० वर्षे [मागासवर्गीय - ०३ वर्षे सूट]
वैद्यकीय अधिकारी-एम.बी.बी.एस. (Medical Officer-MBBS) : ८१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. पदवी
मुलाखत दिनांक : २६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
वैद्यकीय अधिकारी-बी.ए.एम.एस. (Medical Officer-BAMS) : २७ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ए.एम.एस. पदवी
मुलाखत दिनांक : २६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
पीएचएन (PHN) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण
मुलाखत दिनांक : २६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
जीएनए (GNA) : १५० जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण
मुलाखत दिनांक : २६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
एएनएम (ANM) : २१२ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण
मुलाखत दिनांक : २७ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
फार्मासिस्ट (Pharmacist) : ५० जागा
शैक्षणिक पात्रता : डी.फार्म. पदवी
मुलाखत दिनांक : २७ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) : ६१ जागा
शैक्षणिक पात्रता : डी.एम.एल.टी. पदवी
मुलाखत दिनांक : २८ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
एक्स-रे सहाय्यक (X-Ray Assistant) : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण
मुलाखत दिनांक : २८ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
समुपदेशन (Samupadestha) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.ए. पदवी
मुलाखत दिनांक : २७ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
शीत तज्ञ (Cold Expert) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण
मुलाखत दिनांक : २८ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
डायलिसिस सुपरवायझर (Dialysis Supervisor) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण
मुलाखत दिनांक : २८ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
डायलिसिस तंत्रज्ञ (Dialysis Technician) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण
मुलाखत दिनांक : २८ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
बालरोग तज्ञ (Pediatricians) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.डी./ डी.सी.एच. पदवी
मुलाखत दिनांक : २६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता
उर्वरित सर्व पदांकरिता वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १८,७००/- रुपये ते ५७,८००/- रुपये
नोकरी ठिकाण : वसई-विरार (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : वसई विरार शहर महानगरपालिका, पापड खिंड तलाव, फुलपाडा विरार (पूर्व) ता. वसई, जि. पालघर
Official Site : www.vvcmc.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[LIC HFL Apprentice Bharti 2025] LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 192
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
[IBPS RRB Bharti 2025] IBPS मार्फत 13,217 जागांसाठी मेगाभरती 2025
एकूण जागा : 13217
अंतिम दिनांक : २१ सप्टेंबर २०२५
[Naval Dockyard Bharti 2025] नेव्हल डॉकयार्ड मध्ये 286 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 286
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत 2865 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 2865
अंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.