विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र [Vikram Sarabhai Space Center (VSSC), Thiruvananthapuram] तिरुवनंतपुरम येथे विविध पदांच्या ३६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा किंवा ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कनिष्ठ संशोधन सहकारी (Junior Research Fellow) : ३३ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई. / बी.टेक./ एम.ई. / एम.टेक / एम.एससी. पदवी किंवा समकक्ष.
वयाची अट : ३० ऑक्टोबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
अर्ज (Apply Online) : येथे क्लिक करा
संशोधन सहकारी (Research Associate) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : यांत्रिकी / केमिकल / रसायनशास्त्र अभियांत्रिकी मध्ये पीएच.डी. पदवी.
वयाची अट : ३० ऑक्टोबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
E-Mail ID : [email protected]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये ते ४७,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : तिरुवनंतपुरम (केरळ)
Official Site : www.vssc.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Army SSC RVC Bharti 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०३ जून २०२४
[UPSC CDS] संघ लोकसेवा आयोग संयुक्त संरक्षण भरती 2024
एकूण जागा : 459
अंतिम दिनांक : ०४ जून २०२४
[Indian Army TES] भारतीय सेना TES भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १३ जून २०२४
[Nagpur High Court] नागपूर उच्च न्यायालय भरती 2024
एकूण जागा : 56
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.