विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ [VSPM] नागपूर येथे विविध पदांच्या ८२ जागा

Date : 8 February, 2020 | MahaNMK.com

icon

विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ [Vidarbha Shikshan Prasarak Mandal] नागपूर येथे विविध पदांच्या ८२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डीन/ प्राचार्य (Dean/ Principal) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्थेकडून पदव्युत्तर पदवी वैद्यकीय पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव. 

प्राध्यापक (Professor) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी वैद्यकीय पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.

वाचक (Reader) : २२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी वैद्यकीय पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०४ वर्षाचा अनुभव.

व्याख्याता (Lecturer) : ३१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी ०२) निवासी/ निबंधक/ निदर्शक/ शिक्षक म्हणून मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील ०३ वर्षाचा अध्यापन अनुभव.

शिक्षक (Tutor) : २३ जागा    

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. पदवी किंवा एम.एस्सी. (वैद्यकीय शरीरशास्त्र) पदवी    

वयाची अट : ६४ वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : नियमांनुसार. 

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Secretary at NKP Salve Institute of Medical Sciences & Research Centre, Digdoh Hills, Hingna Road, Nagpur – 440 001.

Official Site : www.nkpsims.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.