![]()
वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था [Veermata Jijabai Technological Institute, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १६ आणि १७ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १०:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सुरक्षा अधिकारी (Security Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
मुख्य सुरक्षा अधिकारी (Chief Security Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी किंवा समतुल्य (सशस्त्र सेना/ सैन्य पदवी) ०२) सशस्त्र सेना मधील कामाचा अनुभव.
व्हिडिओ अधिकारी (Video Surveillance Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
मुलाखत दिनांक : १६ डिसेंबर २०१९ रोजी
स्थापत्य अभियंता (Civil Engineer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून सिव्हिल अभियांत्रिकी मधील बॅचलर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
सनदी लेखापाल (Chartered Accountant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) चार्टर्ड अकाउंटेंट मधील पदवी ०२) बुक कीपिंग व अकाऊंट्स मधील ज्ञान ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
मुलाखत दिनांक : १७ डिसेंबर २०१९ रोजी
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ६५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : The Office of the Director, Veermata Jijabai Technological Institute, Mumbai - 400019
Official Site : www.vjti.ac.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.