जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
विधी व न्याय विभाग मंत्रालय [Law and Judiciary Department] नागपूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
अतिरिक्त सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता/ Additional Public Prosecutor and Additional Public Prosecutor | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा विधी पदवीधर असावा आणि त्याने कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडे वकील म्हणून नोंदणी केलेली असावी. ०२) १० वर्षे अनुभव | - |
सहाय्यक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता/ Assistant Public Prosecutor and Additional Public Prosecutor | ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा विधी पदवीधर असावा आणि त्याने कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडे वकील म्हणून नोंदणी केलेली असावी. ०२) ०७ वर्षे अनुभव | - |
वयाची अट : १९ फेब्रुवारी २०२१ रोजी ५५/५८ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहसचिव, विधी व न्याय विभाग, नवीन प्रशासकीय इमारत क्रमांक १, सिव्हिल लाईन्स, नागपूर.
Official Site : www.lj.maharashtra.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[ONGC Apprentice Bharti 2025] तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2623 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 2623
अंतिम दिनांक : ०६ नोव्हेंबर २०२५
[ISRO SDSC SHAR Bharti 2025] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 141 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 141
अंतिम दिनांक : १४ नोव्हेंबर २०२५
[Western Railway Scout and Guide Bharti 2025] पश्चिम रेल्वे स्काउट & गाईड भरती 2025
एकूण जागा : 14
अंतिम दिनांक : २४ ऑक्टोबर २०२५
[TMC NUHM Bharti 2025] ठाणे महानगरपालिका-NUHM अंतर्गत स्टाफ नर्स पदांची भरती 2025
एकूण जागा : 140
अंतिम दिनांक : २८ ऑक्टोबर २०२५
[GIPE] गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स भरती 2025
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ०७ नोव्हेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.