जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
नागपूर प्रादेशिक वन विभाग [Nagpur Regional Forest Department] मध्ये विधी सल्लागार पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ ऑगस्ट २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
विधी सल्लागार (Law Consultant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याचा पदवीधर व सनदधारक. ०२) जिल्हा न्यायाधिश, सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश, सेवानिवृत्त प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी किंवा विधी व न्याय विभागामधुन सेवानिवृत्त झालेले सहसचिव/उपसचिव/अवर सचिव या दर्जाचे अधिकारी या शासन सेवेतून सेवानिवृत्त झालेले असावा.. ०३) करार पध्दतीने नियुक्ती करावयाचा सेवानिवृत्त अधिकारी शारिरीक, मानसिक वा आरोग्याचे दृष्टीने सक्षम असावा. तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्यांचेकडे आवश्यक क्षमता असावी. ०४) करार पध्दतीने नियुक्ती करावयाचा सेवानिवृत्त अधिकारी यांचेविरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कार्यवाही सुरु किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही साक्ष झालेली नसावी. ०५) उमेदवार वन विषयक, फौजदारी व दिवाणी विषयक, सेवा व आस्थापना तसेच कामगार विषयक बाबीत ज्ञान संपन्न असावा. ०६) मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असावे.
वयाची अट : ६५ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), नागपूर वनवृत्त नागपूर , बीएसएनएल संचार लक्ष्मी इमारत कस्तुरचंद पार्क समोर नागपूर - ४४०००१.
E-Mail ID : [email protected]
Official Site : www.mahaforest.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[RRB Paramedical Bharti 2025] भारतीय रेल्वेत 434 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 434
अंतिम दिनांक : १८ सप्टेंबर २०२५
[SCI Bharti 2025] शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 75 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 75
अंतिम दिनांक : २७ सप्टेंबर २०२५
[Goa Shipyard Bharti 2025] गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये 62 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 62
अंतिम दिनांक : २४ सप्टेंबर २०२५
[Balmer Lawrie] बामर लॉरी एंड कंपनी लिमिटेड भरती 2025
एकूण जागा : 12
अंतिम दिनांक : ०३ ऑक्टोबर २०२५
[ICAR-CIRCOT] सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी भरती 2025
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : ११ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.