संघ लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत विविध पदांच्या ४८ जागा

Updated On : 25 November, 2019 | MahaNMK.com

icon

संघ लोकसेवा [Union Public Service Commission] आयोगामार्फत विविध पदांच्या ४८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ डिसेंबर २०१९ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


सहाय्यक निबंधक व ट्रेड मार्क्स आणि भौगोलिक संकेत (Assistant Registrar of Trade Marks and Geographical Indications) : ११ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एलएलबी / एलएलएम ०२) ०५/ ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ४० वर्षांपर्यंत

व्यापार गुण व भौगोलिक निर्देशांचे वरिष्ठ परीक्षक (Senior Examiner of Trade Marks and Geographical Indications) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एलएलबी  ०२) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत

असिस्टंट डायरेक्टर (Assistant Director - Banking) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) सीए / एमबीए किंवा समतुल्य  ०२) ०१ वर्ष अनुभव

वयाची अट : ३० वर्षांपर्यंत

असिस्टंट डायरेक्टर (Assistant Director - Capital Market) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : सीए / एमबीए किंवा समतुल्य 

वयाची अट : ३० वर्षांपर्यंत

प्रिंसिपल डिझाईन ऑफिसर (Principal Design Officer - Construction) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) नेव्हल आर्किटेक्चर पदवी   ०२) १० वर्षे अनुभव

वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत

सिनिअर डिझाईन ऑफिसर (Senior Design Officer Grade-I - Construction) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) नेव्हल आर्किटेक्चर पदवी   ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ४० वर्षांपर्यंत

सिनिअर टेक्निकल ऑफिसर (Senior Technical Officer - Design) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / मेटलर्जी / एरोनॉटिकल / केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा एप्लाइड फिजिक्स / इलेक्ट्रॉनिक्स / केमिस्टी मास्टर पदवी  ०२) ०४ वर्षे अनुभव

वयाची अट : ४० वर्षांपर्यंत

सिनिअर डिझाईन ऑफिसर (Senior Design Officer Grade-I - Electrical) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / टेलीकम्युनिकेशन  इंजिनिअरिंग पदवी  ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ४० वर्षांपर्यंत

डायरेक्टर (Director - Safety) : ०७ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मेकॅनिकल /इलेक्ट्रिकल / केमिकल /मरीन इंजिनिअरिंग पदवी  ०२) १० वर्षे अनुभव

वयाची अट : ५० वर्षांपर्यंत

सूचना - वयाची अट : ३१ डिसेंबर २०१९ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : २५/- रुपये [SC/ST/PH/महिला - शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.upsc.gov.in

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[NSD] राष्ट्रीय नाट्य विद्यालय भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ ऑगस्ट २०२१