युनियन बँक ऑफ इंडिया [Union Bank of India] मध्ये विविध पदांची ०१ जागा
Updated On : 2 September, 2020 | MahaNMK.com

युनियन बँक ऑफ इंडिया [Union Bank of India] मध्ये मुख्य जोखीम अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ सप्टेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
मुख्य जोखीम अधिकारी (Chief Risk Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्स कडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनात व्यावसायिक प्रमाणपत्र किंवा पीआरएमआयए संस्थाकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र . ०२) ०२ वर्षे ते ०५ वर्षे अनुभव.
वयाची अट : ०१ सप्टेंबर २०२० रोजी ३५ वर्षे ते ५५ वर्षापर्यंत
शुल्क : १०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
Official Site : www.unionbankofindia.co.in
टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 14 September, 2020
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 |
|||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
टिप्पणी करा (Comment Below)
www.MahaNMK.com : महत्वाच्या लिंक्स
नवीन जाहिराती :





