[मुदतवाढ] महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सोलापूर येथे विविध पदांच्या ५९ जागा

Date : 16 October, 2018 | MahaNMK.com

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान [Umed Maharashtra State Rural Livelihood Mission Solapur] सोलापूर येथे विविध पदांच्या ५९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ ऑक्टोबर २०१८ रोजी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशासन/ लेखा सहाय्यक (Administant/ Accountant Assistant) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) वाणिज्य शाखेतील पदवी, MS-CIT किंवा समकक्ष कोर्स/ Tally ०२) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि., MS-CIT किंवा समकक्ष कोर्स  ०३) किमान ०३ वर्षे अनुभव आवश्यक.

डाटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण, मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि., MS-CIT किंवा समकक्ष कोर्स ०२) किमान ०३ वर्षे अनुभव आवश्यक.

शिपाई (Peon) : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) किमान ०३ वर्षे अनुभव आवश्यक.

प्रभाग समन्वयक (Division coordinator) : ३८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा बीएसडब्ल्यू/ एमएसडब्ल्यू/ बीएस्सी (Agree)/ पदव्युत्तर पदवी (ग्रामीण विकास/ व्यवस्थापन) ०२) किमान ०३ वर्षे अनुभव आवश्यक.

वयाची अट :  २५ ऑगस्ट २०१८ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ३७४/- रुपये [मागासवर्गीय  - २७४/- रुपये, माजी सैनिक - २३/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ८,०००/- रुपये ते २०,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : सोलापूर

Official Site : www.solapur.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.